0:00:00.792,0:00:02.083 नमस्कार 0:00:02.083,0:00:03.375 माझे नाव मॅट कट्स, 0:00:03.375,0:00:07.639 मी गूगल कंपनी मध्ये[br]सतरा वर्ष काम केले . 0:00:07.639,0:00:09.399 प्रतिष्ठित अभियंता पदावर, 0:00:09.399,0:00:12.549 मी सिलिकॉन वेली मधील उच्च पदावरील [br]लोकांशी माझी जवळीक होती. 0:00:13.307,0:00:16.324 त्यानंतर मी काही प्रेरणादायी व्यक्तींचा [br]पाठपुरावा करायचे ठरविले . 0:00:16.324,0:00:20.254 आणि मी यूएस डिजिटल सेवा या [br]संस्थेला भेट दिली. 0:00:20.254,0:00:24.250 ज्या संस्थेच्या तंत्रज्ञानी हेअल्थकॅरे ला [br]मदत केली होती 0:00:24.290,0:00:27.248 जेव्हा त्याचेही संकेतस्थळ २०१३[br]मध्ये बंद पडले होते. 0:00:27.248,0:00:29.333 हो 0:00:29.333,0:00:31.958 तेवहा मी तीन ते सहा महिन्यांचा [br]दौरा करार केला 0:00:31.958,0:00:34.417 आणि तीन वर्षा नंतर मी अजून, 0:00:34.417,0:00:36.500 वॉशिंगटन.डीसी मध्ये, 0:00:36.500,0:00:38.250 सरकार साठी काम करत आहे, 0:00:38.250,0:00:42.167 कारण सरकारला तंत्रज्ञानाची खरंच गरज आहे. 0:00:42.167,0:00:43.458 माझ्या जून्या नौकरी मध्ये, 0:00:43.458,0:00:46.083 प्रत्येक खोली मध्ये [br]व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, 0:00:46.083,0:00:51.707 कॅलेंडर आणि पॉवर केबल्स असायचे 0:00:51.707,0:00:54.126 पण जेव्हा सरकारी एजेन्सी मध्ये गेलो 0:00:54.126,0:00:56.244 तेव्हा मला फोन कॉन्फ्रेंसन्ग [br]करण्यासाठी 0:00:56.244,0:00:57.958 एका व्यक्तीला बोलावावे लागले 0:00:57.958,0:00:59.684 आणि जेव्हाआम्ही नवीनऑफिस मध्ये गेलोत 0:00:59.684,0:01:01.783 तेव्हा काही काळापूर्ती फर्निचर नव्हते, 0:01:01.783,0:01:04.350 त्यामुळे आम्ही फोन कचरा पेटी वर ठेवला 0:01:05.625,0:01:08.917 मी डीसी मध्ये गेलो तेव्हा आश्चर्यचकित[br]करणारी एक गोष्ट जाणवली 0:01:08.917,0:01:12.667 सरकारला अजूनही कागदाचा [br]खूप वापर करावा लागतो 0:01:13.500,0:01:15.542 विन्स्टन-सालेम, येथे हे कार्यालय आहे, 0:01:15.542,0:01:16.958 नॉर्थ कॅरोलीना मध्ये , 0:01:16.958,0:01:18.542 जेथे लोक काळजीत होते 0:01:18.542,0:01:21.746 कागदा च्या वजना मुळे 0:01:21.746,0:01:24.292 इमारतीला असलेल्या धोक्याबाबत. 0:01:24.292,0:01:25.583 हो 0:01:25.583,0:01:26.875 कागदाचा एक दुष्परिणाम आहे 0:01:26.875,0:01:28.167 हा एक प्रश्न आहे: 0:01:28.167,0:01:32.131 जर आपले आडनाव एच किंवा [br]त्याहून अधिक सुरू होत असेल तर 0:01:32.131,0:01:35.415 एच किंवा वरील, आपण आपला हात वर कराल? 0:01:36.757,0:01:37.844 [br]व्वा 0:01:37.844,0:01:39.112 माझ्या कडे वाईट[br]बातमी आहेtt 0:01:39.112,0:01:41.458 तुमचे अनुभवाच्या नोंदी [br]कदाचित नष्ट झाल्या असतील 0:01:41.458,0:01:42.792 १९७३ च्या आगी मध्ये 0:01:42.792,0:01:43.833 [br](हसणे) 0:01:43.833,0:01:45.121 हो 0:01:45.125,0:01:49.588 कागदावरच्या नोंदीची प्रक्रिया हळू असते ,[br]त्यात अधिक चुका होण्याची शक्यता असू शकते. 0:01:49.588,0:01:51.226 जर तुम्ही निवृत्त असाल आणि 0:01:51.226,0:01:53.431 आपल्या आरोग्यासेवेच्या[br]लाभासाठी अर्ज करीत आसाल 0:01:53.431,0:01:56.127 कागदाचा फॉर्म वापरुन, त्या [br]फॉर्मवर प्रक्रिया होण्या साठी 0:01:56.127,0:01:58.875 तुम्हाला कदाचित काही महिने थांबावे लागेल 0:01:58.875,0:02:01.292 आम्ही हि प्रक्रिया संगणकीय केल्या मुळे 0:02:01.292,0:02:03.042 निवृत्त लोक 0:02:03.042,0:02:05.417 त्याचे आरोग्यविषयी नोंदी 0:02:05.417,0:02:07.248 १० मिनिटांत मिळवू शकतील . 0:02:07.248,0:02:09.750 (टाळ्या ) 0:02:09.750,0:02:11.708 मला आणखी एक उपक्रमा बद्दल अभिमान आहे. 0:02:11.708,0:02:14.000 आम्ही एका लहान संस्थे बरोबर काम केले 0:02:14.000,0:02:17.250 त्याचे कागदी व्यवहार संगणकिय करण्यासाठी 0:02:17.250,0:02:19.250 हा एक पूर्वीचा 0:02:19.250,0:02:21.750 आणि हा आताचा फोटो आहे 0:02:21.750,0:02:24.208 तेच कार्यालय, तेच लोक 0:02:24.208,0:02:26.537 फक्त चांगली अधुनिक पद्धत, सर्वांसाठी 0:02:26.537,0:02:30.143 एका वेळी, आम्हाला आनंद साजरा करायचा होता[br]एक वेगळी प्रणाली आधुनिक करणेबाबत 0:02:30.143,0:02:32.433 आणि म्हणून आम्ही एका स्थानिक[br]किराणा दुकानात गेलो 0:02:32.433,0:02:34.250 आणि विचारले,"तुम्ही केक बनवू शकता का? 0:02:34.250,0:02:37.208 आणि आमच्या संगणकीय फॉर्मने सजवू शकता का? 0:02:37.208,0:02:40.792 आणि किराणा दुकान[br]या विनंतीने चकित झाले 0:02:40.792,0:02:43.917 त्यांना एक पत्र हवे होते[br]अधिकृत सरकारी लेटरहेडवर 0:02:43.917,0:02:47.083 आम्ही सरकारसाठी काम करतअसल्यामुळे ,[br]पत्र लिहिले कि , 0:02:47.083,0:02:49.500 "आपण हा सार्वजनिक फॉर्म केक . 0:02:49.504,0:02:52.625 सजवण्यासाठी वापरू शकता." 0:02:52.625,0:02:54.523 (हसणे) 0:02:54.523,0:02:57.625 ज्यामुळे वाईट विनोद होऊ शकले[br]ट्रिप्लिकेमध्ये फॉर्म भरण्याबद्दल. 0:02:57.625,0:02:59.500 हो सरकारी कार्यालयात फालतू विनोद. 0:02:59.500,0:03:02.333 आता मी कागदी प्रक्रिये बदल[br]बरेच काही बोललो आहे, 0:03:02.333,0:03:06.000 पण संगणक प्रणाली देखील बांध होऊ शकते. 0:03:06.000,0:03:08.501 आम्ही आधुनिक तंत्रज्ञान [br]पद्धती आणत आहोत ज्या, 0:03:08.501,0:03:11.601 वापरकर्ता-केंद्रित डिझाइन आणि[br]क्लाऊड यासारख्या आहेत, 0:03:11.601,0:03:14.500 आणि आम्ही खरेदी सुधारण्यात देखील मदत करतो. 0:03:14.500,0:03:17.375 हे सरकार सॉफ्टवेअर [br]खरेदी देखील खुर्च्या, 0:03:17.375,0:03:22.167 बिस्किट्स,आणि रनगाढे विकत[br]घेतल्या प्रामाने करते 0:03:22.167,0:03:27.292 सरकारी नियमांनुसार जे [br]१००० पृष्ठांपेक्षा जास्त लांब आहेत. 0:03:27.292,0:03:31.000 होय, याचाच अर्थ सरकारी प्रक्रिये[br]मध्ये काही तरी गोंधळ आहे 0:03:31.000,0:03:34.167 पण जर आपणास सिलिकॉन वेली [br]वाचवूशकेल असे वाटत असेल, 0:03:34.167,0:03:35.458 (हसणे) 0:03:35.458,0:03:37.250 तर ती एक वेगळी गोष्ट आहे. 0:03:37.250,0:03:40.125 काही सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ 0:03:40.125,0:03:42.125 जेवण-वितरण, 0:03:42.125,0:03:43.417 स्कूटर्स, आणि वीड 0:03:43.417,0:03:47.549 सारख्या गोष्टी वितरित करण्या [br]बदल विचार करत आहेत 0:03:47.549,0:03:51.205 काय हे सर्वात महत्वाची गोष्ट आत्ता [br]काम करण्यासाठी आहे का? 0:03:51.792,0:03:55.917 सिलिकॉन व्हॅली ला जग हे चांगले स्थळ [br]करण्या बदल बोलणे आवडते 0:03:55.917,0:03:59.838 पण जर तुम्हाला तुमचा प्रभाव [br]जास्त आहे असे जाणवत असे 0:03:59.838,0:04:01.088 सरकार मध्ये. 0:04:02.042,0:04:04.833 आपले वडील गमावलेल्या एकाने 0:04:04.833,0:04:06.875 त्याने मला ट्विटर वरती शोधुन काढले 0:04:06.875,0:04:09.917 आणि सांगितले कि आमही [br]जी सुविधा केली होती 0:04:09.917,0:04:12.375 ती कठीण काळात त्याच्यासाठी [br]चांगलया कामात अली 0:04:13.357,0:04:16.458 या कठीण काळी सरकारने चांगले [br]काम करण्याची आवश्यकता आहे 0:04:16.458,0:04:19.333 महणून सरकारमध्ये नावीन्याची गरज आहे. 0:04:19.333,0:04:20.881 आता मला कबुली द्यावयाची आहे. 0:04:20.881,0:04:22.250 जेवहा मी डिसी मध्ये आलो , 0:04:22.250,0:04:26.125 मी कधी कधी नोकरशहासारखे शब्द वापरत असे 0:04:26.125,0:04:27.417 आता , 0:04:27.417,0:04:30.625 आता मी नागरी नोकर सारखे शब्द जास्त वापरतो 0:04:30.625,0:04:33.542 फ्रान्सिनाप्रमाणे, कोण तुम्हला रडवू शकेल. 0:04:33.542,0:04:35.458 किंवा किमान, तिने मला रडवले 0:04:35.458,0:04:38.125 कारण ती खूप प्रेरणादायक आहे. 0:04:38.125,0:04:42.101 मला मनापासून,माझ्या सहकार्यांचा[br]फार अभिमान आहे 0:04:42.101,0:04:45.542 ते अतार्किक परिस्थितीतही 0:04:45.542,0:04:48.875 रात्री उशीरा पर्यंत काम करतील [br]योग्य निकाल मिळविण्यासाठी. 0:04:49.833,0:04:52.458 सरकार प्रचंड पगार व बोनस देऊ शकत नाही[br], 0:04:52.458,0:04:55.750 म्हणून आम्ही स्वतच पुरस्कार बनवले. 0:04:55.750,0:04:58.750 आमचा शुभंकर मल्ली नावाचा एक खेकडा आहे. 0:04:58.750,0:05:02.667 आणि म्हणून तो पुरस्कार प्रत्यक्षात एक [br]खेकडयांच्या आकाराची पर्स,आहे 0:05:02.667,0:05:04.333 जी शीट मेटल मध्ये बसवली आहे 0:05:06.208,0:05:09.083 ह्या दिवसात,माझा ज्या सर्वकाही[br]बरोबर करू शकतात 0:05:09.083,0:05:11.727 अश्या चांदीच्या गोळ्यांवर कमी विश्वास[br]आहे. 0:05:12.250,0:05:14.083 माझा जास्त विश्वास आहे 0:05:14.083,0:05:16.295 मदत करण्यासाठी येणाऱ्या लोकांवर 0:05:17.333,0:05:20.532 जर आपण काहीतरी अर्थपूर्णशोधत असाल 0:05:20.532,0:05:24.875 आणि संपूर्ण प्रकटीकरण,[br]कधीकधी फारच निराशजनक असेल 0:05:24.875,0:05:26.917 आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे 0:05:26.917,0:05:28.833 काहीतरी कठीण,गोंधळलेले 0:05:28.833,0:05:34.000 तरी देखील महत्त्वपूर्ण आणि जादुई[br]असे काही घडत आहे 0:05:34.000,0:05:36.917 जेव्हा नागरी सेवक, तंत्रज्ञां बरोबर 0:05:36.917,0:05:40.417 शहर आणि राज्य आणि राष्ट्री[br]य पातळीवर भागीदार असतात 0:05:40.417,0:05:42.458 [br]आपल्याला हे कायमचे करण्याची गरज नाही. 0:05:42.458,0:05:45.792 परंतु तुम्ही सार्वजनिक सेवे [br]मध्ये फरक बनवू शकता 0:05:45.792,0:05:47.417 [br]ताबडतोब 0:05:47.417,0:05:48.708 धन्यवाद. 0:05:48.708,0:05:51.750 [br](टाळ्या)