-
{\an2}आपण पृथ्वी कशासाठी वापरत आहोत?
-
{\an2}जाणून घ्यायला फिरायला जाऊ.
-
{\an2}प्रत्येक सेकंद 1% जमीन आणि
-
{\an2}वापर दर्शवतो.
-
{\an2}पृथ्वी शंभर सेकंदात!
-
{\an2}तयार आहात?
-
{\an2}आपण आपले पहिले 10 सेकंद बर्फ
{\an2}गोठलेल्या एका जमिनीवर चालण्यात घालवूया.
-
{\an2}आणि पुढील 11 सेकंद वाळवंटात,
{\an2}ओसाड आणि खडकाळ जमिनीवर.
-
{\an2}चला पुढे.
-
{\an2}दोन सेकंद कमी वापराच्या
{\an2}परिसंस्थेतून चालूया.
-
{\an2}जी आपण कमीतकमी वापरतो,
-
{\an2}फक्त 8 सेकंद
-
{\an2}समावेश आहे न तोडलेल्या जंगलांचा.
-
{\an2}इतर सर्व जमीन थेट
{\an2}लोकांकडून शोषित केली जाते.
-
{\an2}केवळ एक टक्का जमीन शिल्लक आहे.
-
{\an2}पण आपली छाप
{\an2}संपूर्ण पृथ्वीवर पसरली आहे.
-
{\an2}पिकांनी 11% जमीन व्यापली आहे,
-
{\an2}निम्मी पशुधनासाठी
-
{\an2}वापरली जाते.
-
{\an2}पुन्हा जंगलात.
-
{\an2}ही जंगले लाकडासाठी सांभाळतात
-
{\an2}आपले हवामान, हवा, पाण्याच्या नियमनात
-
{\an2}महत्त्वपूर्ण भूमिका करतात.
-
{\an2}काही वन्य जीवनासाठी चांगली आहेत,
-
{\an2}1/3 जमीन मांस, दूध, पशूंसाठी
-
{\an2}प्राधान्याने ठेवली, हे दुर्दैव आहे.
-
{\an2}आपले 14 सेकंद
{\an2}कमी वापरल्या जाणाऱ्या
-
{\an2}रानटी गवताळ प्रदेशात, कुरणांमध्ये
-
{\an2}तसेच
-
{\an2}पशूंसाठी
{\an2}वापरतात.
-
{\an2}जंगली जनावरे येथे चरू शकतात.
-
{\an2}पशुधन नीट व्यवस्थापित
{\an2}केले जाते जेणेकरून इतर
-
{\an2}प्रजाती वाढतील.
-
{\an2}आपले शेवटचे 19 सेकंद, आपण गायींचे पालन
-
{\an2}करण्यासाठी वापरत
{\an2}असलेल्या तीन कुरणांमध्ये
-
{\an2}जातात.
-
{\an2}गायींचे एकत्रित वस्तुमान
-
{\an2}इतर वन्य प्राण्यांपेक्षा
-
{\an2}दहा पट जास्त आहे.
-
{\an2}हवामान बदलाच्या संकटात
-
{\an2}दहा लाख प्रजाती
{\an2}नामशेष होण्याचा धोका असताना,
-
{\an2}जमिनींच्या
-
{\an2}प्रकारांचा, वापराचा
{\an2}पुनर्विचार करूया.
-
{\an2}मला जास्त झाडे हवीत.
-
{\an2}जास्त निसर्ग असल्यास
{\an2}चांगले.
-
{\an2}जर आपण निसर्गासाठी अधिक
{\an2}जागा दिली तर काय होईल?