-
माझ्या प्रियकराचं पोलीस
ठाणं नदीच्या पल्ल्याड आहे
-
मी त्याला वचन दिले आहे,
मला तिथे गेले पाहिजे
-
माझ्या प्रियकराचं पोलीस ठाणं
नदीच्या पल्ल्याड आहे
-
माझ्या प्रियकराचं पोलीस ठाणं
नदीच्या पल्ल्याड आहे
-
मी त्याला वचन दिले आहे,
मला तिथे गेले पाहिजे
-
मी त्याला वचन दिले आहे,
मला तिथे गेले पाहिजे
-
मी माझे हृदय एका निष्काळजी
माणसाला देऊन बसलेय
-
मी माझे हृदय एका निष्काळजी
माणसाला देऊन बसलेय
-
मी माझे हृदय एका निष्काळजी
माणसाला देऊन बसलेय
-
मी माझे हृदय एका निष्काळजी
माणसाला देऊन बसलेय
-
अरे श्रीमंत माणसा, फार गर्व करू नकोस
-
तूच तो पहिल्या रांगेत बसलेला
-
अरे श्रीमंत माणसा, फार गर्व करू नकोस
-
तूच तो पहिल्या रांगेत बसलेला
-
अरे श्रीमंत माणसा, फार गर्व करू नकोस
-
तूच तो पहिल्या रांगेत बसलेला
-
अरे श्रीमंत माणसा, फार गर्व करू नकोस
-
तूच तो पहिल्या रांगेत बसलेला
-
ऊ, आ, संगीताची धून वाजू दे
-
ऊ, आ, तालावर नाचू दे
-
माझे हृदय जमीनीवर पडले आहे
-
मी माझी विवेकबुद्धीही हरवून बसलेय
-
मी आता एकाकी व दुःखी प्रेयसी म्हणून भटकतेय
-
माझ्याकडे ये
-
माझ्या विश्वासघातकी प्रियकरा
-
किंवा माझ्यासाठी नाव पाठव,
-
म्हणजे मी तुला भेटायला येऊ शकेन
-
माझ्याकडे ये
-
माझ्या विश्वासघातकी प्रियकरा
-
किंवा माझ्यासाठी नाव पाठव,
-
म्हणजे मी तुला भेटायला येऊ शकेन
-
माझ्यासाठी नाव पाठव,
-
माझ्या प्रियकराचं पोलीस ठाणं
नदीच्या पल्ल्याड आहे
-
माझ्या प्रियकराचं पोलीस ठाणं
नदीच्या पल्ल्याड आहे
-
मी त्याला वचन दिले आहे,
मला तिथे गेले पाहिजे
-
मी त्याला वचन दिले आहे,
मला तिथे गेले पाहिजे
-
मी माझे हृदय एका निष्काळजी
माणसाला देऊन बसलेय
-
मी माझे हृदय एका निष्काळजी
माणसाला देऊन बसलेय
-
मी माझे हृदय एका निष्काळजी
माणसाला देऊन बसलेय
-
मी माझे हृदय एका निष्काळजी
माणसाला देऊन बसलेय
-
अरे श्रीमंत माणसा, फार गर्व करू नकोस
-
तूच तो पहिल्या रांगेत बसलेला
-
अरे श्रीमंत माणसा, फार गर्व करू नकोस
-
तूच तो पहिल्या रांगेत बसलेला
-
अरे श्रीमंत माणसा, फार गर्व करू नकोस
-
तूच तो पहिल्या रांगेत बसलेला
-
अरे श्रीमंत माणसा, फार गर्व करू नकोस
-
तूच तो पहिल्या रांगेत बसलेला
-
ऊ, आ, संगीताची धून वाजू दे
-
ऊ, आ, तालावर नाचू दे
-
संगीताची धून वाजू दे