hide💡July 26 marks the anniversary of the Americans with Disabilities Act.
Accessibility and Inclusion is at the heart of what we do, learn with Amara.org about the role of captions in ADA compliance!

< Return to Video

NatureNow: Greta Thunberg and George Monbiot make short film on the climate crisis

  • 0:02 - 0:04
    हे एक ड्रिल नाही आहे
  • 0:04 - 0:07
    माझे नाव ग्रेटा थन्बर्ग आहे
  • 0:07 - 0:10
    आपण एका मोठ्या विलोपणाच्या
    सुरवातीमध्ये जगत आहोत
  • 0:11 - 0:14
    आपले हवामान तुटत आहे
  • 0:14 - 0:18
    माझ्या सारखी बालके आंदोलन
    करण्यासाठी त्यांचे शिक्षण सोडत आहेत
  • 0:19 - 0:21
    पण आपण आजूनही हे सुधरवू शकतो
  • 0:21 - 0:23
    तुम्ही अजूनही हे सूधरवू शकतात
  • 0:23 - 0:27
    जगण्यासाठी, आपल्याला गरज आहे
    जीवाश्म इंधन जाळणे बंद करण्याची
  • 0:27 - 0:30
    पण हे एकटे पुरेसे नाही राहणार
  • 0:30 - 0:33
    पुष्कळ उपायांबद्दल बोलले जाते
  • 0:33 - 0:35
    पण त्या उपायाबद्दल काय
    जे की बरोबर आपल्या समोर आहे
  • 0:36 - 0:38
    मी माझ्या मित्र जॉर्जला स्पष्ट करू देईल
  • 0:38 - 0:43
    तिकडे एक जादुई यंत्र आहे
    जे हवेतना कार्बन शोषून काढते
  • 0:43 - 0:44
    किमत फार अल्प
  • 0:44 - 0:46
    आणि स्वत्तहून उभारले जाते
  • 0:47 - 0:48
    त्याला म्हणतात...
  • 0:48 - 0:49
    एक झाड
  • 0:49 - 0:54
    एक झाड हे एक नैसर्गिक
    हवामानाच्या उपायाचे उधाहरण आहे
  • 0:54 - 0:57
    खारफुटी , पीट बॉग्स, जंगले,
    दलदले, समुद्रतळे,
  • 0:57 - 0:59
    केल्प जंगल, दलदले, प्रवाळ भित्ती,
  • 0:59 - 1:03
    ते हवेतून कार्बन घेतात
    आणि त्याला बंद करा
  • 1:03 - 1:08
    निसर्ग एक साधन आहे जे की आपण आपले खंडित
    झालेले हवामान दुरूस्त करण्यासाठी वापरू शकतो
  • 1:09 - 1:12
    ही नैसर्गिक हवामानाची उपाय
    प्रचंड फरक करू शकतात
  • 1:12 - 1:14
    खूपच छान, बरोबर?
  • 1:14 - 1:18
    पण फक्त तेव्हा जेव्हा आपण
    जीवाश्म इंधंनांना जमिनीमध्ये राहू देऊ
  • 1:20 - 1:22
    येथे विचित्र भाग आहे
  • 1:22 - 1:24
    बरोबर आता आपण त्यांच्याकडे
    दुर्लक्ष करत आहोत
  • 1:26 - 1:31
    आपण जागतिक जीवाश्म इंधनांच्या
    सबसिडिंवर १००० पट अधिक खर्च करतो
  • 1:31 - 1:33
    नैसर्गिक आधारित उपायांच्या एवजी
  • 1:33 - 1:35
    नैसर्गिक हवामानाच्या
    उपायांना केवळ २% मिळते
  • 1:35 - 1:39
    संपूर्ण पैस्यातून जे की हवामान
    बिघाडाच्या हाताळणीसाठी वापरले जाते
  • 1:39 - 1:41
    हे तुमचे पैसे आहेत
  • 1:41 - 1:43
    हा तुमचा कर आहे आणि तुमची बचत
  • 1:44 - 1:45
    आणखी जासता विचित्र
  • 1:45 - 1:47
    बरोबर आता जेव्हा आपल्याला
    निसर्गाची सर्वात जास्त गरज आहे
  • 1:47 - 1:50
    आपण पूर्वीपेक्षा वेगवान गतीने तिला नष्ट करत आहोत
  • 1:50 - 1:54
    जवळजवळ २०० प्रजाती लुप्त होऊन जात आहेत
    प्रत्येक एके दिवशी
  • 1:54 - 1:57
    पुष्कळसा आर्क्टिक बरफा गेला आहे
  • 1:57 - 1:59
    पुष्कळसे आपले जंगली
    प्राणी चालले गेले आहेत
  • 1:59 - 2:01
    पुष्कळसी आपली माती चालली गेली आहे
  • 2:01 - 2:03
    मग आपण काय केले पाहिजे?
  • 2:03 - 2:04
    तुम्ही काय केले पाहिजे
  • 2:04 - 2:05
    हे सोपपे आहे
  • 2:05 - 2:06
    आपल्याला गरज आहे
  • 2:06 - 2:07
    रक्षण
  • 2:07 - 2:09
    पुनर्संचयित
  • 2:09 - 2:10
    निधी जमा करण्याची
  • 2:10 - 2:11
    रक्षण करा
  • 2:11 - 2:13
    उष्णकटिबंधीय जंगले कापली जात आहेत
  • 2:13 - 2:16
    प्रती मिनीटला ३० फूटबॉल खेळपटयांच्या दरात.
  • 2:16 - 2:19
    जेथे निसर्ग काहीतरी महत्वपूर्ण करत आहे
  • 2:19 - 2:21
    आपण त्याचे रक्षण केलेच पाहिजे
  • 2:21 - 2:22
    पुनर्संचयित करा
  • 2:22 - 2:25
    आपल्या ग्रहाचे पुष्कळ नुकसान झाले आहे
  • 2:25 - 2:27
    पण निसर्ग पुनरुत्पादन करू शकतो
  • 2:27 - 2:30
    आणि आपण परिसंस्थांना परत
    उसळी मारण्यास मदत करू शकतो
  • 2:31 - 2:32
    निधी जमा करा
  • 2:33 - 2:36
    ज्या गोष्टी निसर्ग नष्ट करतात
    त्यांची निधी बंद करण्याची गरज आहे
  • 2:36 - 2:38
    आणि ज्या गोष्टी याची मदत करतात त्यांना पैसे द्या
  • 2:39 - 2:41
    ते इतके सोपे आहे
  • 2:41 - 2:42
    रक्षण करा
  • 2:42 - 2:43
    पुनर्संचयित करा
  • 2:43 - 2:44
    निधी जमा करा
  • 2:45 - 2:46
    हे सर्वत्र घडू शकते
  • 2:46 - 2:50
    पुष्कळ लोकं आधीच नैसर्गिक हवामानाच्या
    उपायांचा वापर करत आहेत
  • 2:50 - 2:53
    आपल्याला हे मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे
  • 2:53 - 2:55
    तुम्ही याचा भाग बानु शकतात
  • 2:55 - 2:58
    जे लोकं निसर्गाचे रक्षण करतात
    त्यांना मत द्या
  • 2:58 - 3:00
    हा विडियो शेअर करा
  • 3:00 - 3:01
    याबद्दल बोला
  • 3:01 - 3:04
    संपूर्ण जगात आश्चर्यकारक आंदोलने आहेत
  • 3:04 - 3:05
    निसर्गासाठी लढत आहेत
  • 3:05 - 3:06
    त्यांच्यात सामील व्हा
  • 3:14 - 3:16
    सर्वकाही मोजले जाते
  • 3:18 - 3:20
    तुम्ही काय करतात, मोजले जाते.
  • 3:23 - 3:25
    हा चित्रपट पुनर्वापर केलेल्या
    फुटेज पासून बनवलेला आहे
  • 3:25 - 3:27
    शून्य उड्डाण
    आणि शून्य निव्वळ कार्बन सह
  • 3:27 - 3:29
    कृपया घ्या
    आणि त्याचा पुनर्वापर करा
Title:
NatureNow: Greta Thunberg and George Monbiot make short film on the climate crisis
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Amplifying Voices
Project:
Environment and Climate Change
Duration:
03:41

Marathi subtitles

Revisions Compare revisions

  • Revision 3 Edited
    roshan_mahajan Nov 19, 2021, 3:55 AM
  • Revision 2 Edited
    roshan_mahajan Nov 19, 2021, 3:13 AM
  • Revision 1 Edited
    roshan_mahajan Nov 18, 2021, 5:19 PM