-
नमस्कार, मी डॉक्टर अमंडा कोहन आहे.
-
मी डॉक्टर आहे आणि एक वैद्यकीय अधिकारी आहे
-
सीडीसीच्या राष्ट्रीय प्रतिरक्षण आणि श्वासरोग केंद्रात
-
आणि सध्या मी महासचिव म्हणूनकार्यरत आहे
-
प्रतिरक्षण प्रथा सल्लागार समितीसाठी - किंवा एसीआयपीसीसाठी
-
मी तुम्हाला सांगू इच्छिते,
-
आत्मसमर्पित तंत्रज्ञांच्या गटाचे सुचवण्यांचे विकसन कसे होते
-
आणि आमच्या देशातील लसांच्या वापराबाबतीतल्या सल्लेचना देण्यासाठी सीडीसीला सल्ला देते
-
एसआयपी बनवण्यासाठी समर्पित आहे
-
प्रतिबंध आणि लस नियंत्रण करण्यासाठी
-
जसेकी कोविड-१९
-
जीव वाचवण्याच्या त्यांच्या या हेतूने ते प्रेरीत आहेत
-
ते राजकीय प्रभावापासून मुक्त आहेत,
-
कारण त्यांच्या सर्व सभा सार्वजनिक करुन
-
आणि ऑनलइन उपलब्ध करुन पारदर्शकता दाखवतात.
-
समिती पंधरा मतदान सदस्यांनी बनली आहे
-
जे सार्वजनिक आणि वैद्यकीय ,आरोग्य तज्ञ
-
यूनाइटेड स्टेट्स मधून, एका सामान्य लोकप्रतिनिधीसह
-
ते पुनरावलोकन करतात माहितीची
-
लस आणि क्लिनिकल चाचाणी परिणामबद्दलच्या
-
व मत देतात यूएस मधे वापरावे की नाही यावर
-
समितीत मतदान न करणारे सदस्य सुद्धा आहेत
-
जसे की प्रतिनिधी नर्स एसोसिएशन,
-
अमेरिकन मेडिकल एसोसिएशन, अमेरिकन अकैडमी
-
ऑफ परमेडिक्स आणि डॉक्टरांच अमेरिकेचं कॉलेज
-
या लोकांचे असणे गरजेचे आहे
-
कारण ते डॉक्टर, परिचारिका
-
आणि इतरांचा दृष्टिकोन देतात
-
जे सीडीसी लसीच्या शिफारसींचे पालन आणि ते सरावात आणणे.
-
कोविड-19 लसीचा विकास, अभ्यास आणि मान्यता
-
लगेच मिळवण्यासाठी खूप परिश्रम केले गेले,
-
आम्ही तोंड देत असलेल्या साथीच्या रोगल प्रतिसाध म्हणून.
-
तुम्ही कदाचित चिंतित आहात हे समजण्यासारखे आहे
-
कोविड-१९ च्या सुरक्षते बद्दल
-
कारण ते खूप लवकर विकसित झाले आहेत.
-
गती वेगवान असून सुद्धा
-
कोविड -१९ लस त्याच कठोर प्रक्रियेतून जातात.
-
बाकीच्या लसींप्रमाणेच.
-
या समितीने त्यांची शिफारस करायची की नाही यावर मत देण्यापूर्वी.
-
लसीची सुरक्षातता हीच सर्वोच्च प्राधान्य आहे,
-
आणि हे कोविड-१९ साठी काही वेगळे नाही.
-
महामारी च्या सुरुवाती पासूनच,
-
एसआयपी अनेकदा भेटले आहे,
-
कोविड-१९ लसी बद्दल महिती ठेवण्या साठी.
-
प्रत्येक कोविड-१९ वैक्सीन ला मान्यता मिळाल्यावर,
-
किव्हा वापरायची परवानगी भेटल्यावर,
-
एसआयपी उपलब्ध डेटाचे पुनरावलोकन करण्यासाठी पटकन भेटेल
-
लस उत्पादकांनी केलेल्या कठोर अभ्यासातून
-
प्रत्येक लस सुरक्षा आणि परिणामकारकता मानके पूर्ण करते हे दर्शविण्यासाठी.
-
चर्चा आणि सार्वजनिक टिप्पणी नंतर,
-
समिती मत देईल की लसीची शिफारस करायची का नाही.
-
आणि जर असेल तर कोणी प्राप्त करावी.
-
हीच प्रक्रिया एसीआयपी सगळ्या लसींसाठी वापरते.
-
तीच प्रक्रिया ज्याने सुरक्षित आणि यशस्वी
-
लसींची शिफारस केली आहे, जे आपल्या समाजाचे सावरक्षण करते
-
अश्या आजारापासून ज्यामुळे एकेकाळी हजारो लोक मेली
-
ही माझी प्रामाणिक इच्छा आहे
-
की हजारो अजून जीव वाचतील
-
कोविड-१९ सुरक्षित च्या सुरक्षित लसीसह.
-
किंतू , कोणतही एक हत्यार कोविड -१९ महामारी ला थांबवू शकत नाही.
-
सध्या तुमचे सरोत्तम सावरक्षण हे कोविड-१९लस
-
जेव्हा तुम्हाला त्याची शिफारीस केली जाईल,
-
आणि तुमचे नाक आणि तोंड मास्क ने झाकणे चालू ठेवा
-
इतरांपासून कमीत कमी सहा फुट लम्ब रहा, तुमचे हात धूत राहा.
-
कोविड-१९ लस हा एक महत्त्वाचे साधन आहे जे महामारी थांबवायला मदत करेल.
-
अधिक माहिती साथी cdc.gov/coronavirus या वेबसाइट वर जा.