महान नेते इतरांना कृतीप्रवण कसे करतात TEDxPugetSound
-
0:02 - 0:08कोठून सुरवात कराल?
व्यासंगी जीवन अंगीकारण्यास -
0:08 - 0:10त्यासाठी "का? "पासून सुरवात करा .
-
0:10 - 0:12का?
-
0:12 - 0:17या प्रश्नाने आठवते आज रात्रीचे
वक्ते आहेत सायमन सिनेक -
0:17 - 0:20आणि त्यांचे व्याख्यान आहे
"का? ने सुरवात करा" -
0:23 - 0:28सायमन सिनेक :आपण गृहीत धरतो आपल्याला
माहित असते आपण काय करतो कशासाठी करतो -
0:28 - 0:32याचे स्प्ष्टीकरण कसे कराल ?
पण जेव्हा अंदाजानुसार घटना घडत नाही -
0:32 - 0:37काहीना अपेक्षेहून अधिक यश मिळते
त्याचे विवेचन कसे कराल? -
0:37 - 0:40त्यांचे हे यश सर्व गृहीतके सोडून
त्यांना मिळालेले असते. -
0:40 - 0:43उदाहरणार्थ Apple कंपनी काळाच्या पुढे कशी ?
-
0:43 - 0:45अगदी अनेक वर्षामागून
-
0:45 - 0:48त्यांच्या स्पर्धक कंपन्यांपेक्षा
ती आघाडीवर का आहे? -
0:48 - 0:50तस पाहिलं तर ती एक संगणक कंपनी आहे.
-
0:50 - 0:51अगदी इतरांसारखीच .
-
0:51 - 0:53त्यांच्याजवळ त्याच गुणवत्तेचे
कर्मचारी आहेत. -
0:53 - 0:57तसेच सल्लागार तसेच वितरक आणि
तसेच माध्यम त्यांचे ही आहे. -
0:57 - 1:01मग त्यांचे वेगळेपण आहे तरी कशात ?
-
1:01 - 1:06नागरी हक्काची चळवळ मार्टिन ल्युथर
यांनीच का लढविली -
1:06 - 1:10नागरी हक्काच्या द्मनाने पिडलेला
तो अमेरिकेत काही एकटा नव्हता. -
1:10 - 1:12आणि त्यावेळेस तो काही एकटा
प्रभावी वक्ताही नव्हता -
1:12 - 1:14त्यानेच का चळवळ सुरु केली?
-
1:14 - 1:18पहिले विमान उड्डाण राईट बंधू नीच
का यशस्वी केले ? -
1:18 - 1:21असे नियंत्रित विमान उड्डाण करण्याचे
अन्य कंपन्यांनी ही प्रयत्न केले होते. -
1:21 - 1:24ते तर अधिक प्रशिक्षित होते धनवान होते .
-
1:24 - 1:27पण यात त्यांना यश मिळाले नाही .
-
1:27 - 1:30राईट बंधू नीच या सर्वांवर मात केली .
-
1:30 - 1:33यात काही तरी गोम आहे
-
1:33 - 1:37सुमारे साडेतीन वर्षापूर्वी मला
याचा शोध लागला . -
1:37 - 1:41आणि या शोधाने माझ्या दृष्टीकोनात
आमूलाग्र बदल झाला' -
1:41 - 1:42जगाची रहाट गाडी कशी चालते याबाबतच्या
-
1:42 - 1:48माझ्या वागण्यातही मोठा बदल झाला
-
1:48 - 1:51यात मला एक सिद्धांत दिसून आला तो असा
-
1:51 - 1:56जगातील महान प्रेरणा दायी नेते संघटना
-
1:56 - 1:58मग ती आप्पल कंपनी मार्टिन ल्युथर
वा राईट बंधू असो -
1:58 - 2:03त्यांची विचार करण्याची व इतरांशी
संपर्क करण्याची रीत एक सारखीच असते -
2:03 - 2:07पूर्णतया आपल्या कृती विरुद्ध
-
2:07 - 2:12या सगळ्यांचे मी संकेतीकरण केले आहे
ती समजण्यास जगात सर्वात सोपी आहे -
2:12 - 2:15मी त्यास सोनेरी वर्तुळ म्हणतो
-
2:23 - 2:25का/ कसे ?काय ?
-
2:25 - 2:29ही लहानशी संकल्पना स्पष्ट करते का
काही संस्था व नेते -
2:29 - 2:32इतरांना प्रेरणा देतात आणि
अन्य तसे का करू शकत नाहीत . -
2:32 - 2:34मी याचे लागलीच स्प्ष्टीक्र्ण करतो .
-
2:34 - 2:37पृथ्वी वरील प्रत्येक संघटनेस माहित
असते त्यांची उद्दिष्टे -
2:37 - 2:40अगदी 100 टक्के माहित असते .
-
2:40 - 2:42काहीना त्यांनी ते कसे साध्य केले
ते माहित असते. -
2:42 - 2:45तुम्ही हवे तर त्याला तर ट्रेड मार्क म्हणा
-
2:45 - 2:47किवा तुमच्या मालकीची वस्तू विक्री
करण्याची हमी म्हणा -
2:47 - 2:52पण फारच थोड्या संघटनाना त्यांनी
काय केले व का केले माहित असते -
2:52 - 2:54येथे का? चा अर्थ 'नफा मिळवि णे "
मला अभिप्रेत नाही -
2:54 - 2:56का चा अर्थ त्यांच्या कृतीचा परिणाम
-
2:56 - 2:58तुमचा अंतिम हेतू.
-
2:58 - 3:01तुमचे अंतिम ध्येय कोणते
तुमची कशावर श्रद्धा आहे ? -
3:01 - 3:04तुमची संघटना कोणत्या उद्दिष्टासाठी आहे .
-
3:04 - 3:06हे प्राप्त करण्यासाठी तुम्ही कसा
विचार करता कशी कृती करता ? -
3:06 - 3:08आपली संपर्काची पद्धत "बाहेरुन आत" असते
-
3:08 - 3:12स्पष्ट दिसणाऱ्या बाबीक्डून आपण
अस्पष्ट कसे आपण जातो. -
3:12 - 3:16पण प्रेरणादायी नेते व संघटना
-
3:16 - 3:19त्यांचा आकार वा उद्योग कोणताही असो
-
3:19 - 3:24सर्व आतून बाहेर या पद्धतीने
विचार कृती व संपर्क करतात -
3:24 - 3:25मी उदाहरण देतो
-
3:25 - 3:29मी APPLE उदाहरण यासाठी देतो की
सर्वांना ते समजेल . -
3:29 - 3:32Apple ही जर इतरांसारखीच कंपनी असती तर
-
3:32 - 3:35त्यांनी अशी जाहिरात केली असती.
-
3:35 - 3:38"आम्ही दर्जेदार संगणक बनवितो
-
3:38 - 3:41ते वापरण्यास सोपे असून त्यांची रचना
सौंदर्यपूर्ण असते" -
3:41 - 3:45घ्यायचाय एक >
-
3:45 - 3:47पद्धतीने सगळेच संपर्क करतात.
-
3:47 - 3:49अशा प्रकारे बाजारात विक्री केली जाते.
-
3:49 - 3:51आणि आपणही परस्परांशी अस असाच
संपर्क करतो. -
3:51 - 3:54आपण काय करतो तसेच इतरांहून कसे
वेगळे व चांगले आहोत हे सांगत असतो. -
3:54 - 3:55एकाप्रकारे आपण विशिष्ट
वर्तनाची अपेक्षा करितो. -
3:55 - 3:57मग ती विक्री अथवा मत मागणे
यासारखी असेल. -
3:57 - 3:59ही आमची कायदेविषयक सल्ला देणारी कंपनी
-
3:59 - 4:01आमच्या जवळ भरपूर अशील असलेले
उत्तम वकील आहेत. -
4:01 - 4:03आमच्या अशिलांना उत्तम सेवा देतो
-
4:03 - 4:06ही आमची नवी कार भरपूर मायलेज देणारी
तीत -
4:06 - 4:11चामड्याच्य खुर्च्या आहेत खरेदी करा
पण हे खरेदीस उद्दुक्त करणारे नाही -
4:11 - 4:14Apple मात्र कशी जाहिरात करते पहा
-
4:14 - 4:20आम्ही जे करू त्याने सद्द स्थितीस
आव्हान मिळेल. -
4:20 - 4:23आम्ही इतरांहून वेगळा विचार करितो
-
4:23 - 4:25सद्द्स्थितीला आव्हान देण्यासाठी आम्ही
-
4:25 - 4:27दर्जेदार व सौंदर्य पूर्ण वस्तू बनवितो.
-
4:27 - 4:30ती असतात वापरण्यास सहज सोपी
-
4:30 - 4:32आम्ही दर्जेदार संगणक
बनविण्यास सुरवात केली आहे -
4:32 - 4:34विकत घ्याल ?
-
4:34 - 4:37अगदीच वेगळी जाहिरात नाही का?
तुम्ही खरेदीस तयार व्हाल -
4:37 - 4:39मी फक्त माहितीचा क्रम बदलला.
-
4:39 - 4:42तुमचे उत्पादन पाहून लोक खरेदी करीत
नाही तर त्या मागील हेतू पाहतात. -
4:42 - 4:44तुमचे उत्पादन पाहून लोक खरेदी करीत
नाही तर त्या मागील हेतू पाहतात. -
4:44 - 4:49या खोलीतील प्रत्येकजण
-
4:49 - 4:52Apple.चा संगणक खरेदी करून
निश्चित असतो -
4:52 - 4:56पण त्यांचे एम पी थ्री प्लेयर घेऊनही
तितकेच निश्चित असतात -
4:56 - 4:59किवा Apple, चा फोन किवा
डीव्हीआर खरेदी करतांनाही असतात -
4:59 - 5:01मी पूर्वी सांगीत्याप्रमाणे APPLE
-
5:01 - 5:05रचनेच्या दृष्ट्या ती तिच्या स्पर्धाकाहून
वेगळे असण्याचे कारण नाही -
5:05 - 5:08तिचे स्पर्धक ही सर्व उत्पादने तयार
करण्यास सक्षम आहेत -
5:08 - 5:10खरे पाहिले तर त्यांनी
तसे प्रयत्न केले होते -
5:10 - 5:13काही वर्षपूर्वी गेटवे ने सपाट पडद्याचे
टीव्ही तयार केले. -
5:13 - 5:15तसे ते करण्यात निष्णात होते
-
5:15 - 5:18कित्येक वर्षापासून ते सपाट मानीटर बनवीत
-
5:18 - 5:20पण लोकांनी ते खरेदी केले नाहीत
-
5:20 - 5:25Dell ने दर्जेदार MP३ प्लेयर व पीडीए बनविले
-
5:25 - 5:28परिपूर्ण उत्पादने डेलने बनवित असते
-
5:28 - 5:30पण लोकांनी ते खरेदी केले नाही
-
5:30 - 5:32पण याचा आपण विचारही करीत नाही कि
-
5:32 - 5:33डेलचा MP3 प्लेयर विकत घ्यावा
-
5:33 - 5:36तुम्ही संगणक कंपनी कडून MP3 प्लेयर
का खरेदी करता? -
5:36 - 5:37पण लोक हे रोज करतात .
-
5:37 - 5:40तुमचे उत्पादन पाहून लोक खरेदी
करत नाहीतर त्यामागील हेतू पाहतात -
5:40 - 5:46लोकांची गरज भागविणारा व्यापार विकणे
हेच ध्येय नव्हे -
5:46 - 5:51तुमच्या ध्येयावर विश्वास असलेल्या लोकांशी
व्यवहार करणे हे ध्येय आहे -
5:51 - 5:53काही उत्तम उदाहरणे
-
5:53 - 5:55यातील कोणतेही माझे मत नाही
-
5:55 - 5:57यास जीवशास्त्रीय आधार आहे
-
5:57 - 6:00मांस शास्त्र नव्हे जीवशास्त्र
-
6:00 - 6:02मेंदूचा आडवा छेद पाहिल्यास
-
6:02 - 6:03वरून खाली पाहिल्यास
-
6:03 - 6:07पहात आहात मानवी मेंदू तीन भागात
विभागला जातो. -
6:07 - 6:10सोनेरी वर्तुळाच्या संकल्पनेशी
जुळणारे आहे -
6:10 - 6:13आजचा उत्क्रांत मानवी मेंदू
-
6:13 - 6:17मेंदूचे बाह्य आवरण neocortex,
काय या पातळीशी जुळते -
6:17 - 6:19neocortex जबाबदार असतो आपल्या सर्व
-
6:19 - 6:23तार्किक ,पृथक्करण विचार
व भाषा विषयक बाबींशी -
6:23 - 6:26आतील दोन भाग मिळून भावनिक मेंदू
लीम्बिक ब्रेन असतो -
6:26 - 6:29लीम्बिक ब्रेन हा आपल्या
भावनांशी निगडीत असतो -
6:29 - 6:32जसे विश्वास आणि निष्ठा
-
6:32 - 6:35मानवी वर्तणुकीशी ही हा
भाग निगडीत असतो -
6:35 - 6:36सर्व निर्णय येथूनच होतात
-
6:36 - 6:39ह्या भागाचा भाषेविषयी काहीही संबंध नसतो
-
6:39 - 6:42दुसऱ्या शब्दात आपण बाहेरून आत संपर्क करतो
-
6:42 - 6:45या भागामुळे कळते'
गुंतागुंतीची प्रचंड माहिती -
6:45 - 6:48विशिष्टे ,फायदे वस्तुस्थिती आकडेवारी
-
6:48 - 6:50मात्र हा भाग वर्तनुकीस चालना देत नाही .
-
6:50 - 6:52जेव्हा आपण आतून बाहेर संपर्क करतो
-
6:52 - 6:56तेव्हा आपण मेंदूच्या भागाशी प्रत्यक्ष बोलत
असतो जो वर्तन नियंत्रित करतो -
6:56 - 6:58आणि लोकांना निष्कर्ष काढू देतो
-
6:58 - 7:00जो वास्तविकतेशी निगडीत असेल
-
7:00 - 7:03येथूनच निर्णय सूचित होतात
-
7:03 - 7:06एखाद्द्यास तुम्ही सर्व वास्तविक माहिती
आकडेवारी देता -
7:06 - 7:10तरी तो म्हणतो "हे सर्व मला माहित आहे
पण मला पटत नाही" -
7:10 - 7:13पटत नाही असे आपण का म्हणतो ?
-
7:13 - 7:17कारण मेंदूचा जो भाग निर्णय घेतो त्यास
भाषा समजत नाही . -
7:17 - 7:21एकत्रिपणे आपण म्हणतो "मला माहित नाही
हे योग्य वाटत नाही ." -
7:21 - 7:22काही वेळा तुम्ही म्हणता माझे हृद्य सांगते
-
7:22 - 7:23किवा म्हणता हा आत्म्याचा आवाज आहे
-
7:23 - 7:26मला याचा तिरस्कर आहे
हा काही शरीराचा भाग नाही. -
7:26 - 7:27जो तुमचे वर्तन ठरवितो .
-
7:27 - 7:29हे सर्व लीम्बिक मेंदूच्या
भावनिक भागात्त घडते. -
7:29 - 7:33हा भाग निर्णय प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतो.
-
7:33 - 7:36पण तो हे जाणत नाही तुमची कृती काय आहे
व ती का केली ? -
7:36 - 7:39पण लोक मात्र या कृतीस प्रतिसाद देतात
-
7:39 - 7:43नाहीतर तुम्हा मते देणारी माणसे
कशी मिळाली असती ? -
7:43 - 7:46तुमच्या वस्तू कश्या खरेदी केल्या असत्या?
ते तुमच्याशी एकनिष्ठ कसे राहिले असते? -
7:46 - 7:49तुमच्या अंगीकृत कार्यात कसे
ते सहभगी झाले असते ? -
7:49 - 7:52म्हणून पुन्हा सांगतो तुमच्याजवळ जे आहे
ते गरजेनुसार लोकांना विकणे हे ध्येय नव्हे -
7:52 - 7:55तुमच्या विश्वासावर श्रद्धा असलेल्यांना
विकणे हे खरे ध्येय आहे . -
7:55 - 7:59गरजूंना नोकरीवर ठेवणे हे ध्येय नव्हे तर
-
7:59 - 8:02तुमच्या विचारावर विश्वास
ठेवणार्यांना कामावर ठेवणे हे ध्येय आहे -
8:02 - 8:05हे माझे नेहमीचे सांगणे आहे.
-
8:05 - 8:10केवळ काम करू शकतील म्हणून कामावर
ठेवलेले पैश्यासाठी काम करतील. -
8:10 - 8:12पण तुमच्या विचारावर कृतीवर विश्वास
असेल्यांना काम दिल्यास -
8:12 - 8:14ते तुमच्या साठी रक्त घाम व अश्रू
गाळून काम करतील. -
8:14 - 8:17आणि यासारखे अन्य उदाहरण नाही.
-
8:17 - 8:18राईट बंधूंचे
-
8:18 - 8:21अनेकांना माहित नाही सामुएल पिएरपोंट
लांगले कोण होता -
8:21 - 8:24विसाव्या शतकाच्या आरंभी
-
8:24 - 8:27मानवाचे विमान उड्डान हा त्यावेळी
परवलीचा शब्द होता . -
8:27 - 8:29अनेकांनी प्रयत्न केले..
-
8:29 - 8:32सामुएल पिएरपोंट लांगले हा
-
8:32 - 8:35यश प्राप्त करेल असेच सर्वांना वाटे
-
8:35 - 8:37आजही लोकांना तुम्ही विचाराल
-
8:37 - 8:39तुमचे उत्पादन बाजारात का चालले नाही
तुमची कंपनी का अयशस्वी झाली? -
8:39 - 8:41आलटून पालटून तुम्हाला सांगतील
-
8:41 - 8:43ही तीन समान कारणे
-
8:43 - 8:46भांडवल कमी ,चुकीच्य लोकांची निवड
बाजाराची वाईट परिस्थिती -
8:46 - 8:49ह्या नेहमीच्या कारणांची चर्चा करू
-
8:49 - 8:54सामुएल पिएरपोंट लांगले यास युद्ध
विभागाने ५०००० डोलर यासाठी दिले होते -
8:54 - 8:56हवेत उडणारी मशीन करण्यासाठी
-
8:56 - 8:58त्यास पैशाची कमतरता नव्हती
-
8:58 - 9:01हावर्ड विद्यापीठात तो होता Smithsonian
येथे काम करी -
9:01 - 9:03तो निगडीत होता
-
9:03 - 9:05त्या काळच्या बुध्दिमान व्यक्तींशी
-
9:05 - 9:08भरपूर मोबदला देऊन त्याने त्यांना
कामावर नेमले , -
9:08 - 9:11बाजाराची परिस्थिती उत्तम होती .
-
9:11 - 9:13न्यूयॉर्क टाइम्सने त्यास
सर्वत्र प्रसिद्धी दिली . -
9:13 - 9:16लांगले ला सर्वांचा पाठिबा होता
-
9:16 - 9:19पण आज आपल्याला सामुएल पिएरपोंट लांगले
विषयी का माहिती नाही ? -
9:19 - 9:23तेथून काही शतके मैलावरील Dayton Ohio,
राहत होते -
9:23 - 9:24ओरलीव्ह व विल्बर राईट
-
9:24 - 9:28यशस्वी होण्यासारखे त्यांच्या जवळ
काही ही नव्हते. -
9:28 - 9:31त्यांच्याजवळ पैसे नव्हते आपले स्वप्न
साकार करण्यासाठी त्यांनी खर्च केला -
9:31 - 9:33आपल्या सायकलच्या दुकानापासून
सुरवात केली. -
9:33 - 9:37राईट बंधूंच्या सहकाऱ्या पैकी कोणीही
महाविद्यालयीन शिक्षण घेतले नव्हते -
9:37 - 9:39अगदी ओरलीव्ह व विल्बर यांनीही
-
9:39 - 9:43न्यूयॉर्क टाइम्सचा त्यांना
पाठींबा ही नव्हता. -
9:43 - 9:47ओरलीव्ह व विल्बर यांना त्यांच्या
ध्येयाने प्रेरित केले होते -
9:47 - 9:48एका हेतूने व विश्वासाने
-
9:48 - 9:52त्याचं विश्वास होता उडणारे यंत्र जर आपण
शोधले तर -
9:52 - 9:56जगाचे स्वरूप बदलून जाईल .
-
9:56 - 9:58सामुएल पिएरपोंट लांगले
विचाराने वेगळा होता -
9:58 - 10:00त्याला श्रीमंत व प्रसिद्ध व्हावयाचे होते
-
10:00 - 10:04त्यासाठीच्या तो प्रयत्नात होता
-
10:04 - 10:06आणि त्यावे ली काय झाले पहा
-
10:06 - 10:10राईट बंधूच्या स्वप्नात
सहभागी झालेल्या सर्वांनी -
10:10 - 10:12रक्त घाम व अश्रू गाळून काम केले .
-
10:12 - 10:15इतरांनी पैशासाठी काम केले.
-
10:15 - 10:18लोक त्यांच्या कथा सांगतात प्रयोगासाठी
राईट बंधू बाहेर पडतांना -
10:18 - 10:20प्रयोग साहित्याचे पाच संच ते बरोबर नेत
-
10:20 - 10:24हे संच अयशस्वी झाल्यावर
ते संद्याकाळी जेवीत . -
10:24 - 10:28आणि एके दिवशी 17 डिसेंबर १९०३ ला
-
10:28 - 10:30राईट बंधूंनी विमान उड्डाण केले
-
10:30 - 10:33ते अनुभवायला तेथे कोणीही नव्हता.
-
10:33 - 10:36काही दिवसांनी हे लोकांना कळाले .
-
10:36 - 10:40लांगले हा चुकीच्या ध्येयाने प्रेरित होता
याचा पुरावा: -
10:40 - 10:44ज्या दिवशी राईट बंधूंनी उड्डाण केले
त्याच दिवशी त्याने हे काम सोडले. -
10:44 - 10:47तो असे म्हणू शकला असता
"हा लाख मोलाचा शोध आहे मित्रानो , -
10:47 - 10:50मी या तंत्रज्ञानात सुधारणा करेन"
-
10:50 - 10:52पण त्याने असे काही केले नाही.
-
10:52 - 10:55त्याला प्रसिद्धी मिळाली नाही
त्यामुळे त्याने काम सोडले -
10:55 - 10:57लोक तुमचे उत्पादन त्यामागील
हेतू पाहून खरेदी करतात. -
10:57 - 10:59जेव्हा तुम्ही सांगायला सुरवात करता
तुमचा विश्वास कशावर आहे -
10:59 - 11:03तेव्हा तुम्ही अशा सर्वांना तुमच्याकडे
आकर्षून घेता तुमच्या विचाराच्या लोकांना -
11:03 - 11:08तुमच्या विचाराच्या लोकांना आकर्षून घेणे
का महत्वाचे आहे -
11:08 - 11:10याला नव्या शोधाचे विसरणचा नियम म्हणतात
-
11:10 - 11:12नियम जरी तुम्हाला माहित नसेल तर संज्ञा
निदान जाणत असाल -
11:12 - 11:18लोकसंखेच्या अडीच टक्के लोक
हे संशोधक असतात. -
11:18 - 11:22पुढील साडे तेरा टक्के आपले
आश्रयदाते असतात. -
11:22 - 11:25त्या पुढील 34 टक्के आपले ग्राहक असू शकतील
-
11:25 - 11:28त्यानंतर उरलेले इतर जे
-
11:28 - 11:30टचस्क्रीन फोन विकत घेतात कारण
-
11:30 - 11:32जुने फिरत्या डायलचे फोन
बाजारात मिळणे बंद होते -
11:32 - 11:35(हशा)
-
11:35 - 11:37या नकाशात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या
स्थानी दिसत आहोत -
11:37 - 11:41शोधाच्या विसरणाचा नियम काय सांगतो?
-
11:41 - 11:43जर बाजारात सर्वव्यापी यश पाहिजे असेल
-
11:43 - 11:46किवा तुमची कल्पना सर्वमान्य
होण्यासाठी -
11:46 - 11:50या स्थानापर्यंत तुम्हास यावे लागेल
-
11:50 - 11:56बाजारातील १५ ते १८ टक्के सहभाग पाहिजे
-
11:56 - 11:59मला विचारावेसे वाटेल " नव्या व्यवसायात
काय प्रगती आहे ?" -
11:59 - 12:01व अभिमानाने ते सांगतील
"10 टक्केहून अधिक " -
12:01 - 12:03तुम्ही १० टक्केहून अधिक ग्राहकांपर्यंत जाल
-
12:03 - 12:05नुकतेच कळते आम्ही
१० टक्क्यापर्यंत पोहोचलो -
12:05 - 12:06असेच आपण वर्णन करतो नाही?
-
12:06 - 12:08सहजपणे आपण म्हणतो
त्यांनी बाजारातील यश मिळविले " -
12:08 - 12:10कसे शोधाल किती जणांनी हे यश मिळविले
-
12:10 - 12:14व कितींनी मिळविले नाही
व्यवसाय करण्यापूर्वी -
12:14 - 12:18येथे दिसणारी फरकाची ही
दरी थांबवावी लागेल l -
12:18 - 12:21जेफ्री मूर नुसार ही खूप मोठी दरी
पार करून जाण्यासारखे आहे -
12:21 - 12:24कारण अगोदरचे ठरलेले ग्राहक अन्य वस्तू कडे
खरेदी साठी जाणार नाही -
12:24 - 12:28जोपर्यंत त्यामधी एक अन्य ती
खरेदी करीत नाही -
12:28 - 12:31हे ठरलेले ग्राहक सशोधक
-
12:31 - 12:34हे निर्णय सहजतेने घेतात
-
12:34 - 12:36हे उत्स्फूर्त निर्णय घेण्यास ते
मागे पुढे पहात नाहीत -
12:36 - 12:41आणि त्यामागची प्रेरणा असते
जगाबाबतचा त्यांचा दृष्टीकोन -
12:41 - 12:42कोणते उत्पादन आहे हे शोधून
ते थाबत नाही तर -
12:42 - 12:45ते खरेदी करण्यासाठी ते सहा तास
-
12:45 - 12:47रांगेत उभे राहतात
-
12:47 - 12:49तसे पहिले तर तुम्ही पुढील आठवड्यात
-
12:49 - 12:50दुकानातून सहज घेऊ शकाल
-
12:50 - 12:53ह अशी माणसे आहेत ज्यांनी
40000 डॉलर खर्च केले -
12:53 - 12:55जेव्हा सपाट पडद्याचे तव बाजारात आले
-
12:55 - 12:58आणि तंत्रज्ञान बाल्यावस्थेत होते
-
12:58 - 13:00खरे पहिले तर त्यांनी तसे करायला नको होते
-
13:00 - 13:04पण त्यांनी हे स्वतः करिता केले
कारण ते तंत्रज्ञान मोठे व नवे होते -
13:04 - 13:06त्यांना ते प्रथम खरेदी करावयाचे होते
-
13:06 - 13:09म्हणूनच म्हणतो लोक तुमच्या
उत्पादनाचा हेतू पाहूनच खरेदी करतात. -
13:09 - 13:12तुमची कृती तुमच्या विश्वासाचे
दर्शन घडविते -
13:12 - 13:16आपल्या विश्वासानुसार लोक कृती करतात.
-
13:16 - 13:21हेच कारण आहे लोक पहिल्या
सहातासातच आयफोन खरेदी करतात -
13:21 - 13:23सहा तास रांगेत उभे राहून
-
13:23 - 13:25जगाविषयीच्या त्यांच्या कल्पनेने
-
13:25 - 13:27त्यांना वाटते लोकांनी पाहावे
-
13:27 - 13:29हे खरेदी करणारे आम्ही
सर्व प्रथम आहोत -
13:29 - 13:31लोक हेतू पाहून खरेदी करतात
-
13:31 - 13:34प्रसिद्ध उदाहरण देतो
-
13:34 - 13:38शोधाच्या विसरणाचा नियम प्रसिद्ध
अयशस्वी व यशस्वी उदाहरणे -
13:38 - 13:40प्रथा प्रसिद्धअ यशस्वीतेची कथा
-
13:40 - 13:42हे व्यवसायिक उदाहरण आहे .
-
13:42 - 13:45यशाची गुरुकिल्ली आहे
-
13:45 - 13:46पैसा योग्य माणसे आणि
योग्य बाजाराची स्थिती -
13:46 - 13:49त्यानंतर यश तुमचेच खरे ना ?
-
13:49 - 13:50TiVo.चे उदाहरण पाहू
-
13:50 - 13:54आठ नऊ वर्षापूर्वी TiVo उदयास आली
-
13:54 - 13:58उच्च दर्जाची उत्पादने ते बनवितात
-
13:58 - 14:01त्यां कोनाचेही दुमत असणार नाही
-
14:01 - 14:03त्याचा आर्थी आधार भक्कम होता
-
14:03 - 14:04बाजाराची स्थिती उत्तम होती
-
14:04 - 14:06TiVo हा त्याकाळी परवलीचा शब्द होता.
-
14:06 - 14:12पण त्यांची वेळ दर्शक DVR व अन्य वस्तू
-
14:12 - 14:15आज माझ्या अडगळीच्या खोलीत पडून आहेत
-
14:15 - 14:17त्यांना फायदा झाला नाही
-
14:17 - 14:20ते डबघाईला आले तेव्हा त्याचा शेयर
30 ते 40 डोलर होता -
14:20 - 14:23आणि नन्तर आणखी खाली आला
आणि दहाच्या पुढे गेला नाही -
14:23 - 14:27मला नाही वाटत तो सहाच्या
पुढे गेला असेल अल्पश्या चढउतार वगळता -
14:27 - 14:29TiVo ने आपले उत्पादन बाजारात आणले
-
14:29 - 14:32त्यांनी आम्हास सांगितले
-
14:32 - 14:36आमचे उत्पादन चालू TV चा
कायर्क्रम थांबवितो -
14:36 - 14:39जाहिरात वगळतो कार्त्यक्रम मागे नेतो
-
14:39 - 14:43तुमची आवड लक्षात ठेवतो
-
14:43 - 14:47लोक म्हणाले :" यावर विश्वास नाही
-
14:47 - 14:52याची गरज वाटत नाही
काहीही सांगता तुम्ही " -
14:52 - 14:53त्याएवजी त्यांनी म्हटले असते
-
14:53 - 14:58तुम्ही अशांपैकी आहात काय
-
14:58 - 15:04ज्यांना नियंत्रण करावयाचे आहे आयुष्यातील
प्रत्येक गोष्टीवर मग त्यासाठी हे आहे -
15:04 - 15:09जे थांबविते TV चा कार्यक्रम वगळते
जाहिरात ,लाखात ठेवते तुमच्या आवडी इत्यादी -
15:09 - 15:11लोक वस्तूमागील हेतू जाणूनच खरेदी करतात
-
15:11 - 15:16तुमची कृती तुमच्या विश्वासाचे
दर्शन घडवीत असते. -
15:16 - 15:21शोधाच्या विसरणाचा नियमासाठी
यशस्विते चे उदाहरण देतो . -
15:21 - 15:27१९६३, च्या उन्हाळ्यात २५०,००० माणसे
जमा झाली -
15:27 - 15:31वाशिंग्टन येथील सार्वजनिक फुटपाथवर
डा मार्टिन ल्युथर यांना ऐकण्यासाठी -
15:31 - 15:37त्यांना निमंत्रण ही नव्हते त्यावेळी
वेब साईट ही नव्हती तारीख पहायला -
15:37 - 15:39मग हे कसे घडले?
-
15:39 - 15:44डाँ किंग काही एकटेच मोठे वक्ते नव्हते
-
15:44 - 15:47ते एकटेच काही नागरी हक्काच्या
दमनाने पिडलेले नव्हते. -
15:47 - 15:50त्यांच्या काही कल्पना पटत नव्हत्या
-
15:50 - 15:52एक देणगी त्यांना मिळाली होती
-
15:52 - 15:56अमेरिकेत कोणता बदल झाला पाहिजे हे
लोकांना सांगत ते फिरले नाहीत -
15:56 - 15:58ते लोकांना त्यांचा कश्यावर विश्वास आहे
ते सांगत. -
15:58 - 16:02"माझा विश्वास आहे " " माझा विश्वास आहे "
असे म्हणत. -
16:02 - 16:04आणि त्यांच्या विचाराशी असलेले
-
16:04 - 16:07एकत्र आले आणि त्यांनीच लोकात प्रचार केला
प्रचार केला व कामास सुरवात केली. -
16:07 - 16:10काहींनी या साठी आखणी केली
-
16:10 - 16:12जास्तीत जास्त माहिती मिळावी यासाठी
-
16:12 - 16:16आणि तेथे २५०००० लोक हजर झाले.
-
16:16 - 16:20योग्य दिवशी योग्य वेळी त्यांना ऐकण्यास
-
16:20 - 16:26त्यांच्यासाठी किती हजर होते ? शून्य
-
16:26 - 16:28ते हजर होते त्यांच्यासाठी .
-
16:28 - 16:31अमेरिकेत कोणता बदल व्हावा यास्तव
-
16:31 - 16:33ते प्रवास करून तेथे आले
-
16:33 - 16:36आणि आगस्त महिन्याच्या मध्यात उन्हात
उभे राहिले . -
16:36 - 16:39हे त्यांच्या विशासाने घडले .कला गोरा
हा मुद्दाच नव्हता . -
16:39 - 16:43त्यातील 25 टक्के गोरे होते.
-
16:43 - 16:46डा किंग सांगत जगात दोन प्रकारचे
कायदे असतात -
16:46 - 16:50काही उच्च पदस्थांनी बन विलेले असतात,
काही माणसांनी बनविले असतात . -
16:50 - 16:54जोपर्यंत माणसांनी बनविलेले कायदे
सुसंगत होत नाहीत -
16:54 - 16:58उच्च पदस्थांनी बनविलेल्या कायद्याशी
तो पर्यंत न्यायी जगात राहता येणार नाही -
16:58 - 17:00नागरी हक्काची चळवळ अशीच घडली.
-
17:00 - 17:04ही बाब परिपूर्ण होती त्यांचे जीवन या साठी
झोकून देण्यास -
17:04 - 17:07त्यांचे आम्ही अनुकरण केले त्यांच्यासाठी
नाही तर आमच्यासाठी. -
17:07 - 17:09तो पर्यंत त्यांनी "मी स्वप्न पहिले "
असे म्हणणे सोडले. -
17:09 - 17:12पण "माझी योजना आहे " म्हणणे मात्र
सोडले नाही . -
17:12 - 17:15(हशा)
-
17:15 - 17:18आता राजकारण्यांविषयी ऐका त्यांच्या
समावेशक 12 पोईंट कार्यक्रमाबाबत -
17:18 - 17:20ते कोणालाही प्रोत्साहित करू शकत नाही.
-
17:20 - 17:24कारण ते नेते आहेत आणि काही त्यांचे
अनुयायी आहेत . -
17:24 - 17:27नेते अधिकार शक्तीच्या
उच्च स्थानी असतात. -
17:27 - 17:32पण जे नेतृत्व करतात ते प्रेरणा देतात.
-
17:32 - 17:36मग ती व्यक्ती असो व संघटना असो.
-
17:36 - 17:40अश्यांचे आपण अनुयायी होतो
स्वेच्छेने , -
17:40 - 17:45नेत्यामागे आपण जातो ते त्यांच्यासाठी
नव्हे तर आपल्यासाठी -
17:45 - 17:51आणि जे सुरवात करतात "काय " ने
त्यांच्याजवळही क्षमता असते . -
17:51 - 17:56भोवतालच्या लोकांना प्रेरित करण्याची
किवा प्रेरणा देणारे शोधण्याची -
17:56 - 17:59आभारी आहे.
- Title:
- महान नेते इतरांना कृतीप्रवण कसे करतात TEDxPugetSound
- Description:
-
सायमन सिनेक एक साधी पण प्रभावशाली सोनेरी वर्तुळाची संकल्पना मांडतात .त्यातून ते सांगतात महान नेते व संघटना इतरांना स्फूर्ती देऊन कसे कार्यरत करतात अँपल मार्टिन ल्युथर व राईट बंधूंचे ते उदाहरण देतात तसेच TiVo च्या अपयशाचे ही कारणे सांगतात
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDxTalks
- Duration:
- 18:02
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for How Great Leaders Inspire Action - Simon Sinek at TEDxPugetSound | |
![]() |
Abhinav Garule accepted Marathi subtitles for How Great Leaders Inspire Action - Simon Sinek at TEDxPugetSound | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How Great Leaders Inspire Action - Simon Sinek at TEDxPugetSound | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How Great Leaders Inspire Action - Simon Sinek at TEDxPugetSound | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How Great Leaders Inspire Action - Simon Sinek at TEDxPugetSound | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How Great Leaders Inspire Action - Simon Sinek at TEDxPugetSound | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for How Great Leaders Inspire Action - Simon Sinek at TEDxPugetSound | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for How Great Leaders Inspire Action - Simon Sinek at TEDxPugetSound |