< Return to Video

महान नेते इतरांना कृतीप्रवण कसे करतात TEDxPugetSound

  • 0:02 - 0:08
    कोठून सुरवात कराल?
    व्यासंगी जीवन अंगीकारण्यास
  • 0:08 - 0:10
    त्यासाठी "का? "पासून सुरवात करा .
  • 0:10 - 0:12
    का?
  • 0:12 - 0:17
    या प्रश्नाने आठवते आज रात्रीचे
    वक्ते आहेत सायमन सिनेक
  • 0:17 - 0:20
    आणि त्यांचे व्याख्यान आहे
    "का? ने सुरवात करा"
  • 0:23 - 0:28
    सायमन सिनेक :आपण गृहीत धरतो आपल्याला
    माहित असते आपण काय करतो कशासाठी करतो
  • 0:28 - 0:32
    याचे स्प्ष्टीकरण कसे कराल ?
    पण जेव्हा अंदाजानुसार घटना घडत नाही
  • 0:32 - 0:37
    काहीना अपेक्षेहून अधिक यश मिळते
    त्याचे विवेचन कसे कराल?
  • 0:37 - 0:40
    त्यांचे हे यश सर्व गृहीतके सोडून
    त्यांना मिळालेले असते.
  • 0:40 - 0:43
    उदाहरणार्थ Apple कंपनी काळाच्या पुढे कशी ?
  • 0:43 - 0:45
    अगदी अनेक वर्षामागून
  • 0:45 - 0:48
    त्यांच्या स्पर्धक कंपन्यांपेक्षा
    ती आघाडीवर का आहे?
  • 0:48 - 0:50
    तस पाहिलं तर ती एक संगणक कंपनी आहे.
  • 0:50 - 0:51
    अगदी इतरांसारखीच .
  • 0:51 - 0:53
    त्यांच्याजवळ त्याच गुणवत्तेचे
    कर्मचारी आहेत.
  • 0:53 - 0:57
    तसेच सल्लागार तसेच वितरक आणि
    तसेच माध्यम त्यांचे ही आहे.
  • 0:57 - 1:01
    मग त्यांचे वेगळेपण आहे तरी कशात ?
  • 1:01 - 1:06
    नागरी हक्काची चळवळ मार्टिन ल्युथर
    यांनीच का लढविली
  • 1:06 - 1:10
    नागरी हक्काच्या द्मनाने पिडलेला
    तो अमेरिकेत काही एकटा नव्हता.
  • 1:10 - 1:12
    आणि त्यावेळेस तो काही एकटा
    प्रभावी वक्ताही नव्हता
  • 1:12 - 1:14
    त्यानेच का चळवळ सुरु केली?
  • 1:14 - 1:18
    पहिले विमान उड्डाण राईट बंधू नीच
    का यशस्वी केले ?
  • 1:18 - 1:21
    असे नियंत्रित विमान उड्डाण करण्याचे
    अन्य कंपन्यांनी ही प्रयत्न केले होते.
  • 1:21 - 1:24
    ते तर अधिक प्रशिक्षित होते धनवान होते .
  • 1:24 - 1:27
    पण यात त्यांना यश मिळाले नाही .
  • 1:27 - 1:30
    राईट बंधू नीच या सर्वांवर मात केली .
  • 1:30 - 1:33
    यात काही तरी गोम आहे
  • 1:33 - 1:37
    सुमारे साडेतीन वर्षापूर्वी मला
    याचा शोध लागला .
  • 1:37 - 1:41
    आणि या शोधाने माझ्या दृष्टीकोनात
    आमूलाग्र बदल झाला'
  • 1:41 - 1:42
    जगाची रहाट गाडी कशी चालते याबाबतच्या
  • 1:42 - 1:48
    माझ्या वागण्यातही मोठा बदल झाला
  • 1:48 - 1:51
    यात मला एक सिद्धांत दिसून आला तो असा
  • 1:51 - 1:56
    जगातील महान प्रेरणा दायी नेते संघटना
  • 1:56 - 1:58
    मग ती आप्पल कंपनी मार्टिन ल्युथर
    वा राईट बंधू असो
  • 1:58 - 2:03
    त्यांची विचार करण्याची व इतरांशी
    संपर्क करण्याची रीत एक सारखीच असते
  • 2:03 - 2:07
    पूर्णतया आपल्या कृती विरुद्ध
  • 2:07 - 2:12
    या सगळ्यांचे मी संकेतीकरण केले आहे
    ती समजण्यास जगात सर्वात सोपी आहे
  • 2:12 - 2:15
    मी त्यास सोनेरी वर्तुळ म्हणतो
  • 2:23 - 2:25
    का/ कसे ?काय ?
  • 2:25 - 2:29
    ही लहानशी संकल्पना स्पष्ट करते का
    काही संस्था व नेते
  • 2:29 - 2:32
    इतरांना प्रेरणा देतात आणि
    अन्य तसे का करू शकत नाहीत .
  • 2:32 - 2:34
    मी याचे लागलीच स्प्ष्टीक्र्ण करतो .
  • 2:34 - 2:37
    पृथ्वी वरील प्रत्येक संघटनेस माहित
    असते त्यांची उद्दिष्टे
  • 2:37 - 2:40
    अगदी 100 टक्के माहित असते .
  • 2:40 - 2:42
    काहीना त्यांनी ते कसे साध्य केले
    ते माहित असते.
  • 2:42 - 2:45
    तुम्ही हवे तर त्याला तर ट्रेड मार्क म्हणा
  • 2:45 - 2:47
    किवा तुमच्या मालकीची वस्तू विक्री
    करण्याची हमी म्हणा
  • 2:47 - 2:52
    पण फारच थोड्या संघटनाना त्यांनी
    काय केले व का केले माहित असते
  • 2:52 - 2:54
    येथे का? चा अर्थ 'नफा मिळवि णे "
    मला अभिप्रेत नाही
  • 2:54 - 2:56
    का चा अर्थ त्यांच्या कृतीचा परिणाम
  • 2:56 - 2:58
    तुमचा अंतिम हेतू.
  • 2:58 - 3:01
    तुमचे अंतिम ध्येय कोणते
    तुमची कशावर श्रद्धा आहे ?
  • 3:01 - 3:04
    तुमची संघटना कोणत्या उद्दिष्टासाठी आहे .
  • 3:04 - 3:06
    हे प्राप्त करण्यासाठी तुम्ही कसा
    विचार करता कशी कृती करता ?
  • 3:06 - 3:08
    आपली संपर्काची पद्धत "बाहेरुन आत" असते
  • 3:08 - 3:12
    स्पष्ट दिसणाऱ्या बाबीक्डून आपण
    अस्पष्ट कसे आपण जातो.
  • 3:12 - 3:16
    पण प्रेरणादायी नेते व संघटना
  • 3:16 - 3:19
    त्यांचा आकार वा उद्योग कोणताही असो
  • 3:19 - 3:24
    सर्व आतून बाहेर या पद्धतीने
    विचार कृती व संपर्क करतात
  • 3:24 - 3:25
    मी उदाहरण देतो
  • 3:25 - 3:29
    मी APPLE उदाहरण यासाठी देतो की
    सर्वांना ते समजेल .
  • 3:29 - 3:32
    Apple ही जर इतरांसारखीच कंपनी असती तर
  • 3:32 - 3:35
    त्यांनी अशी जाहिरात केली असती.
  • 3:35 - 3:38
    "आम्ही दर्जेदार संगणक बनवितो
  • 3:38 - 3:41
    ते वापरण्यास सोपे असून त्यांची रचना
    सौंदर्यपूर्ण असते"
  • 3:41 - 3:45
    घ्यायचाय एक >
  • 3:45 - 3:47
    पद्धतीने सगळेच संपर्क करतात.
  • 3:47 - 3:49
    अशा प्रकारे बाजारात विक्री केली जाते.
  • 3:49 - 3:51
    आणि आपणही परस्परांशी अस असाच
    संपर्क करतो.
  • 3:51 - 3:54
    आपण काय करतो तसेच इतरांहून कसे
    वेगळे व चांगले आहोत हे सांगत असतो.
  • 3:54 - 3:55
    एकाप्रकारे आपण विशिष्ट
    वर्तनाची अपेक्षा करितो.
  • 3:55 - 3:57
    मग ती विक्री अथवा मत मागणे
    यासारखी असेल.
  • 3:57 - 3:59
    ही आमची कायदेविषयक सल्ला देणारी कंपनी
  • 3:59 - 4:01
    आमच्या जवळ भरपूर अशील असलेले
    उत्तम वकील आहेत.
  • 4:01 - 4:03
    आमच्या अशिलांना उत्तम सेवा देतो
  • 4:03 - 4:06
    ही आमची नवी कार भरपूर मायलेज देणारी
    तीत
  • 4:06 - 4:11
    चामड्याच्य खुर्च्या आहेत खरेदी करा
    पण हे खरेदीस उद्दुक्त करणारे नाही
  • 4:11 - 4:14
    Apple मात्र कशी जाहिरात करते पहा
  • 4:14 - 4:20
    आम्ही जे करू त्याने सद्द स्थितीस
    आव्हान मिळेल.
  • 4:20 - 4:23
    आम्ही इतरांहून वेगळा विचार करितो
  • 4:23 - 4:25
    सद्द्स्थितीला आव्हान देण्यासाठी आम्ही
  • 4:25 - 4:27
    दर्जेदार व सौंदर्य पूर्ण वस्तू बनवितो.
  • 4:27 - 4:30
    ती असतात वापरण्यास सहज सोपी
  • 4:30 - 4:32
    आम्ही दर्जेदार संगणक
    बनविण्यास सुरवात केली आहे
  • 4:32 - 4:34
    विकत घ्याल ?
  • 4:34 - 4:37
    अगदीच वेगळी जाहिरात नाही का?
    तुम्ही खरेदीस तयार व्हाल
  • 4:37 - 4:39
    मी फक्त माहितीचा क्रम बदलला.
  • 4:39 - 4:42
    तुमचे उत्पादन पाहून लोक खरेदी करीत
    नाही तर त्या मागील हेतू पाहतात.
  • 4:42 - 4:44
    तुमचे उत्पादन पाहून लोक खरेदी करीत
    नाही तर त्या मागील हेतू पाहतात.
  • 4:44 - 4:49
    या खोलीतील प्रत्येकजण
  • 4:49 - 4:52
    Apple.चा संगणक खरेदी करून
    निश्चित असतो
  • 4:52 - 4:56
    पण त्यांचे एम पी थ्री प्लेयर घेऊनही
    तितकेच निश्चित असतात
  • 4:56 - 4:59
    किवा Apple, चा फोन किवा
    डीव्हीआर खरेदी करतांनाही असतात
  • 4:59 - 5:01
    मी पूर्वी सांगीत्याप्रमाणे APPLE
  • 5:01 - 5:05
    रचनेच्या दृष्ट्या ती तिच्या स्पर्धाकाहून
    वेगळे असण्याचे कारण नाही
  • 5:05 - 5:08
    तिचे स्पर्धक ही सर्व उत्पादने तयार
    करण्यास सक्षम आहेत
  • 5:08 - 5:10
    खरे पाहिले तर त्यांनी
    तसे प्रयत्न केले होते
  • 5:10 - 5:13
    काही वर्षपूर्वी गेटवे ने सपाट पडद्याचे
    टीव्ही तयार केले.
  • 5:13 - 5:15
    तसे ते करण्यात निष्णात होते
  • 5:15 - 5:18
    कित्येक वर्षापासून ते सपाट मानीटर बनवीत
  • 5:18 - 5:20
    पण लोकांनी ते खरेदी केले नाहीत
  • 5:20 - 5:25
    Dell ने दर्जेदार MP३ प्लेयर व पीडीए बनविले
  • 5:25 - 5:28
    परिपूर्ण उत्पादने डेलने बनवित असते
  • 5:28 - 5:30
    पण लोकांनी ते खरेदी केले नाही
  • 5:30 - 5:32
    पण याचा आपण विचारही करीत नाही कि
  • 5:32 - 5:33
    डेलचा MP3 प्लेयर विकत घ्यावा
  • 5:33 - 5:36
    तुम्ही संगणक कंपनी कडून MP3 प्लेयर
    का खरेदी करता?
  • 5:36 - 5:37
    पण लोक हे रोज करतात .
  • 5:37 - 5:40
    तुमचे उत्पादन पाहून लोक खरेदी
    करत नाहीतर त्यामागील हेतू पाहतात
  • 5:40 - 5:46
    लोकांची गरज भागविणारा व्यापार विकणे
    हेच ध्येय नव्हे
  • 5:46 - 5:51
    तुमच्या ध्येयावर विश्वास असलेल्या लोकांशी
    व्यवहार करणे हे ध्येय आहे
  • 5:51 - 5:53
    काही उत्तम उदाहरणे
  • 5:53 - 5:55
    यातील कोणतेही माझे मत नाही
  • 5:55 - 5:57
    यास जीवशास्त्रीय आधार आहे
  • 5:57 - 6:00
    मांस शास्त्र नव्हे जीवशास्त्र
  • 6:00 - 6:02
    मेंदूचा आडवा छेद पाहिल्यास
  • 6:02 - 6:03
    वरून खाली पाहिल्यास
  • 6:03 - 6:07
    पहात आहात मानवी मेंदू तीन भागात
    विभागला जातो.
  • 6:07 - 6:10
    सोनेरी वर्तुळाच्या संकल्पनेशी
    जुळणारे आहे
  • 6:10 - 6:13
    आजचा उत्क्रांत मानवी मेंदू
  • 6:13 - 6:17
    मेंदूचे बाह्य आवरण neocortex,
    काय या पातळीशी जुळते
  • 6:17 - 6:19
    neocortex जबाबदार असतो आपल्या सर्व
  • 6:19 - 6:23
    तार्किक ,पृथक्करण विचार
    व भाषा विषयक बाबींशी
  • 6:23 - 6:26
    आतील दोन भाग मिळून भावनिक मेंदू
    लीम्बिक ब्रेन असतो
  • 6:26 - 6:29
    लीम्बिक ब्रेन हा आपल्या
    भावनांशी निगडीत असतो
  • 6:29 - 6:32
    जसे विश्वास आणि निष्ठा
  • 6:32 - 6:35
    मानवी वर्तणुकीशी ही हा
    भाग निगडीत असतो
  • 6:35 - 6:36
    सर्व निर्णय येथूनच होतात
  • 6:36 - 6:39
    ह्या भागाचा भाषेविषयी काहीही संबंध नसतो
  • 6:39 - 6:42
    दुसऱ्या शब्दात आपण बाहेरून आत संपर्क करतो
  • 6:42 - 6:45
    या भागामुळे कळते'
    गुंतागुंतीची प्रचंड माहिती
  • 6:45 - 6:48
    विशिष्टे ,फायदे वस्तुस्थिती आकडेवारी
  • 6:48 - 6:50
    मात्र हा भाग वर्तनुकीस चालना देत नाही .
  • 6:50 - 6:52
    जेव्हा आपण आतून बाहेर संपर्क करतो
  • 6:52 - 6:56
    तेव्हा आपण मेंदूच्या भागाशी प्रत्यक्ष बोलत
    असतो जो वर्तन नियंत्रित करतो
  • 6:56 - 6:58
    आणि लोकांना निष्कर्ष काढू देतो
  • 6:58 - 7:00
    जो वास्तविकतेशी निगडीत असेल
  • 7:00 - 7:03
    येथूनच निर्णय सूचित होतात
  • 7:03 - 7:06
    एखाद्द्यास तुम्ही सर्व वास्तविक माहिती
    आकडेवारी देता
  • 7:06 - 7:10
    तरी तो म्हणतो "हे सर्व मला माहित आहे
    पण मला पटत नाही"
  • 7:10 - 7:13
    पटत नाही असे आपण का म्हणतो ?
  • 7:13 - 7:17
    कारण मेंदूचा जो भाग निर्णय घेतो त्यास
    भाषा समजत नाही .
  • 7:17 - 7:21
    एकत्रिपणे आपण म्हणतो "मला माहित नाही
    हे योग्य वाटत नाही ."
  • 7:21 - 7:22
    काही वेळा तुम्ही म्हणता माझे हृद्य सांगते
  • 7:22 - 7:23
    किवा म्हणता हा आत्म्याचा आवाज आहे
  • 7:23 - 7:26
    मला याचा तिरस्कर आहे
    हा काही शरीराचा भाग नाही.
  • 7:26 - 7:27
    जो तुमचे वर्तन ठरवितो .
  • 7:27 - 7:29
    हे सर्व लीम्बिक मेंदूच्या
    भावनिक भागात्त घडते.
  • 7:29 - 7:33
    हा भाग निर्णय प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतो.
  • 7:33 - 7:36
    पण तो हे जाणत नाही तुमची कृती काय आहे
    व ती का केली ?
  • 7:36 - 7:39
    पण लोक मात्र या कृतीस प्रतिसाद देतात
  • 7:39 - 7:43
    नाहीतर तुम्हा मते देणारी माणसे
    कशी मिळाली असती ?
  • 7:43 - 7:46
    तुमच्या वस्तू कश्या खरेदी केल्या असत्या?
    ते तुमच्याशी एकनिष्ठ कसे राहिले असते?
  • 7:46 - 7:49
    तुमच्या अंगीकृत कार्यात कसे
    ते सहभगी झाले असते ?
  • 7:49 - 7:52
    म्हणून पुन्हा सांगतो तुमच्याजवळ जे आहे
    ते गरजेनुसार लोकांना विकणे हे ध्येय नव्हे
  • 7:52 - 7:55
    तुमच्या विश्वासावर श्रद्धा असलेल्यांना
    विकणे हे खरे ध्येय आहे .
  • 7:55 - 7:59
    गरजूंना नोकरीवर ठेवणे हे ध्येय नव्हे तर
  • 7:59 - 8:02
    तुमच्या विचारावर विश्वास
    ठेवणार्यांना कामावर ठेवणे हे ध्येय आहे
  • 8:02 - 8:05
    हे माझे नेहमीचे सांगणे आहे.
  • 8:05 - 8:10
    केवळ काम करू शकतील म्हणून कामावर
    ठेवलेले पैश्यासाठी काम करतील.
  • 8:10 - 8:12
    पण तुमच्या विचारावर कृतीवर विश्वास
    असेल्यांना काम दिल्यास
  • 8:12 - 8:14
    ते तुमच्या साठी रक्त घाम व अश्रू
    गाळून काम करतील.
  • 8:14 - 8:17
    आणि यासारखे अन्य उदाहरण नाही.
  • 8:17 - 8:18
    राईट बंधूंचे
  • 8:18 - 8:21
    अनेकांना माहित नाही सामुएल पिएरपोंट
    लांगले कोण होता
  • 8:21 - 8:24
    विसाव्या शतकाच्या आरंभी
  • 8:24 - 8:27
    मानवाचे विमान उड्डान हा त्यावेळी
    परवलीचा शब्द होता .
  • 8:27 - 8:29
    अनेकांनी प्रयत्न केले..
  • 8:29 - 8:32
    सामुएल पिएरपोंट लांगले हा
  • 8:32 - 8:35
    यश प्राप्त करेल असेच सर्वांना वाटे
  • 8:35 - 8:37
    आजही लोकांना तुम्ही विचाराल
  • 8:37 - 8:39
    तुमचे उत्पादन बाजारात का चालले नाही
    तुमची कंपनी का अयशस्वी झाली?
  • 8:39 - 8:41
    आलटून पालटून तुम्हाला सांगतील
  • 8:41 - 8:43
    ही तीन समान कारणे
  • 8:43 - 8:46
    भांडवल कमी ,चुकीच्य लोकांची निवड
    बाजाराची वाईट परिस्थिती
  • 8:46 - 8:49
    ह्या नेहमीच्या कारणांची चर्चा करू
  • 8:49 - 8:54
    सामुएल पिएरपोंट लांगले यास युद्ध
    विभागाने ५०००० डोलर यासाठी दिले होते
  • 8:54 - 8:56
    हवेत उडणारी मशीन करण्यासाठी
  • 8:56 - 8:58
    त्यास पैशाची कमतरता नव्हती
  • 8:58 - 9:01
    हावर्ड विद्यापीठात तो होता Smithsonian
    येथे काम करी
  • 9:01 - 9:03
    तो निगडीत होता
  • 9:03 - 9:05
    त्या काळच्या बुध्दिमान व्यक्तींशी
  • 9:05 - 9:08
    भरपूर मोबदला देऊन त्याने त्यांना
    कामावर नेमले ,
  • 9:08 - 9:11
    बाजाराची परिस्थिती उत्तम होती .
  • 9:11 - 9:13
    न्यूयॉर्क टाइम्सने त्यास
    सर्वत्र प्रसिद्धी दिली .
  • 9:13 - 9:16
    लांगले ला सर्वांचा पाठिबा होता
  • 9:16 - 9:19
    पण आज आपल्याला सामुएल पिएरपोंट लांगले
    विषयी का माहिती नाही ?
  • 9:19 - 9:23
    तेथून काही शतके मैलावरील Dayton Ohio,
    राहत होते
  • 9:23 - 9:24
    ओरलीव्ह व विल्बर राईट
  • 9:24 - 9:28
    यशस्वी होण्यासारखे त्यांच्या जवळ
    काही ही नव्हते.
  • 9:28 - 9:31
    त्यांच्याजवळ पैसे नव्हते आपले स्वप्न
    साकार करण्यासाठी त्यांनी खर्च केला
  • 9:31 - 9:33
    आपल्या सायकलच्या दुकानापासून
    सुरवात केली.
  • 9:33 - 9:37
    राईट बंधूंच्या सहकाऱ्या पैकी कोणीही
    महाविद्यालयीन शिक्षण घेतले नव्हते
  • 9:37 - 9:39
    अगदी ओरलीव्ह व विल्बर यांनीही
  • 9:39 - 9:43
    न्यूयॉर्क टाइम्सचा त्यांना
    पाठींबा ही नव्हता.
  • 9:43 - 9:47
    ओरलीव्ह व विल्बर यांना त्यांच्या
    ध्येयाने प्रेरित केले होते
  • 9:47 - 9:48
    एका हेतूने व विश्वासाने
  • 9:48 - 9:52
    त्याचं विश्वास होता उडणारे यंत्र जर आपण
    शोधले तर
  • 9:52 - 9:56
    जगाचे स्वरूप बदलून जाईल .
  • 9:56 - 9:58
    सामुएल पिएरपोंट लांगले
    विचाराने वेगळा होता
  • 9:58 - 10:00
    त्याला श्रीमंत व प्रसिद्ध व्हावयाचे होते
  • 10:00 - 10:04
    त्यासाठीच्या तो प्रयत्नात होता
  • 10:04 - 10:06
    आणि त्यावे ली काय झाले पहा
  • 10:06 - 10:10
    राईट बंधूच्या स्वप्नात
    सहभागी झालेल्या सर्वांनी
  • 10:10 - 10:12
    रक्त घाम व अश्रू गाळून काम केले .
  • 10:12 - 10:15
    इतरांनी पैशासाठी काम केले.
  • 10:15 - 10:18
    लोक त्यांच्या कथा सांगतात प्रयोगासाठी
    राईट बंधू बाहेर पडतांना
  • 10:18 - 10:20
    प्रयोग साहित्याचे पाच संच ते बरोबर नेत
  • 10:20 - 10:24
    हे संच अयशस्वी झाल्यावर
    ते संद्याकाळी जेवीत .
  • 10:24 - 10:28
    आणि एके दिवशी 17 डिसेंबर १९०३ ला
  • 10:28 - 10:30
    राईट बंधूंनी विमान उड्डाण केले
  • 10:30 - 10:33
    ते अनुभवायला तेथे कोणीही नव्हता.
  • 10:33 - 10:36
    काही दिवसांनी हे लोकांना कळाले .
  • 10:36 - 10:40
    लांगले हा चुकीच्या ध्येयाने प्रेरित होता
    याचा पुरावा:
  • 10:40 - 10:44
    ज्या दिवशी राईट बंधूंनी उड्डाण केले
    त्याच दिवशी त्याने हे काम सोडले.
  • 10:44 - 10:47
    तो असे म्हणू शकला असता
    "हा लाख मोलाचा शोध आहे मित्रानो ,
  • 10:47 - 10:50
    मी या तंत्रज्ञानात सुधारणा करेन"
  • 10:50 - 10:52
    पण त्याने असे काही केले नाही.
  • 10:52 - 10:55
    त्याला प्रसिद्धी मिळाली नाही
    त्यामुळे त्याने काम सोडले
  • 10:55 - 10:57
    लोक तुमचे उत्पादन त्यामागील
    हेतू पाहून खरेदी करतात.
  • 10:57 - 10:59
    जेव्हा तुम्ही सांगायला सुरवात करता
    तुमचा विश्वास कशावर आहे
  • 10:59 - 11:03
    तेव्हा तुम्ही अशा सर्वांना तुमच्याकडे
    आकर्षून घेता तुमच्या विचाराच्या लोकांना
  • 11:03 - 11:08
    तुमच्या विचाराच्या लोकांना आकर्षून घेणे
    का महत्वाचे आहे
  • 11:08 - 11:10
    याला नव्या शोधाचे विसरणचा नियम म्हणतात
  • 11:10 - 11:12
    नियम जरी तुम्हाला माहित नसेल तर संज्ञा
    निदान जाणत असाल
  • 11:12 - 11:18
    लोकसंखेच्या अडीच टक्के लोक
    हे संशोधक असतात.
  • 11:18 - 11:22
    पुढील साडे तेरा टक्के आपले
    आश्रयदाते असतात.
  • 11:22 - 11:25
    त्या पुढील 34 टक्के आपले ग्राहक असू शकतील
  • 11:25 - 11:28
    त्यानंतर उरलेले इतर जे
  • 11:28 - 11:30
    टचस्क्रीन फोन विकत घेतात कारण
  • 11:30 - 11:32
    जुने फिरत्या डायलचे फोन
    बाजारात मिळणे बंद होते
  • 11:32 - 11:35
    (हशा)
  • 11:35 - 11:37
    या नकाशात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या
    स्थानी दिसत आहोत
  • 11:37 - 11:41
    शोधाच्या विसरणाचा नियम काय सांगतो?
  • 11:41 - 11:43
    जर बाजारात सर्वव्यापी यश पाहिजे असेल
  • 11:43 - 11:46
    किवा तुमची कल्पना सर्वमान्य
    होण्यासाठी
  • 11:46 - 11:50
    या स्थानापर्यंत तुम्हास यावे लागेल
  • 11:50 - 11:56
    बाजारातील १५ ते १८ टक्के सहभाग पाहिजे
  • 11:56 - 11:59
    मला विचारावेसे वाटेल " नव्या व्यवसायात
    काय प्रगती आहे ?"
  • 11:59 - 12:01
    व अभिमानाने ते सांगतील
    "10 टक्केहून अधिक "
  • 12:01 - 12:03
    तुम्ही १० टक्केहून अधिक ग्राहकांपर्यंत जाल
  • 12:03 - 12:05
    नुकतेच कळते आम्ही
    १० टक्क्यापर्यंत पोहोचलो
  • 12:05 - 12:06
    असेच आपण वर्णन करतो नाही?
  • 12:06 - 12:08
    सहजपणे आपण म्हणतो
    त्यांनी बाजारातील यश मिळविले "
  • 12:08 - 12:10
    कसे शोधाल किती जणांनी हे यश मिळविले
  • 12:10 - 12:14
    व कितींनी मिळविले नाही
    व्यवसाय करण्यापूर्वी
  • 12:14 - 12:18
    येथे दिसणारी फरकाची ही
    दरी थांबवावी लागेल l
  • 12:18 - 12:21
    जेफ्री मूर नुसार ही खूप मोठी दरी
    पार करून जाण्यासारखे आहे
  • 12:21 - 12:24
    कारण अगोदरचे ठरलेले ग्राहक अन्य वस्तू कडे
    खरेदी साठी जाणार नाही
  • 12:24 - 12:28
    जोपर्यंत त्यामधी एक अन्य ती
    खरेदी करीत नाही
  • 12:28 - 12:31
    हे ठरलेले ग्राहक सशोधक
  • 12:31 - 12:34
    हे निर्णय सहजतेने घेतात
  • 12:34 - 12:36
    हे उत्स्फूर्त निर्णय घेण्यास ते
    मागे पुढे पहात नाहीत
  • 12:36 - 12:41
    आणि त्यामागची प्रेरणा असते
    जगाबाबतचा त्यांचा दृष्टीकोन
  • 12:41 - 12:42
    कोणते उत्पादन आहे हे शोधून
    ते थाबत नाही तर
  • 12:42 - 12:45
    ते खरेदी करण्यासाठी ते सहा तास
  • 12:45 - 12:47
    रांगेत उभे राहतात
  • 12:47 - 12:49
    तसे पहिले तर तुम्ही पुढील आठवड्यात
  • 12:49 - 12:50
    दुकानातून सहज घेऊ शकाल
  • 12:50 - 12:53
    ह अशी माणसे आहेत ज्यांनी
    40000 डॉलर खर्च केले
  • 12:53 - 12:55
    जेव्हा सपाट पडद्याचे तव बाजारात आले
  • 12:55 - 12:58
    आणि तंत्रज्ञान बाल्यावस्थेत होते
  • 12:58 - 13:00
    खरे पहिले तर त्यांनी तसे करायला नको होते
  • 13:00 - 13:04
    पण त्यांनी हे स्वतः करिता केले
    कारण ते तंत्रज्ञान मोठे व नवे होते
  • 13:04 - 13:06
    त्यांना ते प्रथम खरेदी करावयाचे होते
  • 13:06 - 13:09
    म्हणूनच म्हणतो लोक तुमच्या
    उत्पादनाचा हेतू पाहूनच खरेदी करतात.
  • 13:09 - 13:12
    तुमची कृती तुमच्या विश्वासाचे
    दर्शन घडविते
  • 13:12 - 13:16
    आपल्या विश्वासानुसार लोक कृती करतात.
  • 13:16 - 13:21
    हेच कारण आहे लोक पहिल्या
    सहातासातच आयफोन खरेदी करतात
  • 13:21 - 13:23
    सहा तास रांगेत उभे राहून
  • 13:23 - 13:25
    जगाविषयीच्या त्यांच्या कल्पनेने
  • 13:25 - 13:27
    त्यांना वाटते लोकांनी पाहावे
  • 13:27 - 13:29
    हे खरेदी करणारे आम्ही
    सर्व प्रथम आहोत
  • 13:29 - 13:31
    लोक हेतू पाहून खरेदी करतात
  • 13:31 - 13:34
    प्रसिद्ध उदाहरण देतो
  • 13:34 - 13:38
    शोधाच्या विसरणाचा नियम प्रसिद्ध
    अयशस्वी व यशस्वी उदाहरणे
  • 13:38 - 13:40
    प्रथा प्रसिद्धअ यशस्वीतेची कथा
  • 13:40 - 13:42
    हे व्यवसायिक उदाहरण आहे .
  • 13:42 - 13:45
    यशाची गुरुकिल्ली आहे
  • 13:45 - 13:46
    पैसा योग्य माणसे आणि
    योग्य बाजाराची स्थिती
  • 13:46 - 13:49
    त्यानंतर यश तुमचेच खरे ना ?
  • 13:49 - 13:50
    TiVo.चे उदाहरण पाहू
  • 13:50 - 13:54
    आठ नऊ वर्षापूर्वी TiVo उदयास आली
  • 13:54 - 13:58
    उच्च दर्जाची उत्पादने ते बनवितात
  • 13:58 - 14:01
    त्यां कोनाचेही दुमत असणार नाही
  • 14:01 - 14:03
    त्याचा आर्थी आधार भक्कम होता
  • 14:03 - 14:04
    बाजाराची स्थिती उत्तम होती
  • 14:04 - 14:06
    TiVo हा त्याकाळी परवलीचा शब्द होता.
  • 14:06 - 14:12
    पण त्यांची वेळ दर्शक DVR व अन्य वस्तू
  • 14:12 - 14:15
    आज माझ्या अडगळीच्या खोलीत पडून आहेत
  • 14:15 - 14:17
    त्यांना फायदा झाला नाही
  • 14:17 - 14:20
    ते डबघाईला आले तेव्हा त्याचा शेयर
    30 ते 40 डोलर होता
  • 14:20 - 14:23
    आणि नन्तर आणखी खाली आला
    आणि दहाच्या पुढे गेला नाही
  • 14:23 - 14:27
    मला नाही वाटत तो सहाच्या
    पुढे गेला असेल अल्पश्या चढउतार वगळता
  • 14:27 - 14:29
    TiVo ने आपले उत्पादन बाजारात आणले
  • 14:29 - 14:32
    त्यांनी आम्हास सांगितले
  • 14:32 - 14:36
    आमचे उत्पादन चालू TV चा
    कायर्क्रम थांबवितो
  • 14:36 - 14:39
    जाहिरात वगळतो कार्त्यक्रम मागे नेतो
  • 14:39 - 14:43
    तुमची आवड लक्षात ठेवतो
  • 14:43 - 14:47
    लोक म्हणाले :" यावर विश्वास नाही
  • 14:47 - 14:52
    याची गरज वाटत नाही
    काहीही सांगता तुम्ही "
  • 14:52 - 14:53
    त्याएवजी त्यांनी म्हटले असते
  • 14:53 - 14:58
    तुम्ही अशांपैकी आहात काय
  • 14:58 - 15:04
    ज्यांना नियंत्रण करावयाचे आहे आयुष्यातील
    प्रत्येक गोष्टीवर मग त्यासाठी हे आहे
  • 15:04 - 15:09
    जे थांबविते TV चा कार्यक्रम वगळते
    जाहिरात ,लाखात ठेवते तुमच्या आवडी इत्यादी
  • 15:09 - 15:11
    लोक वस्तूमागील हेतू जाणूनच खरेदी करतात
  • 15:11 - 15:16
    तुमची कृती तुमच्या विश्वासाचे
    दर्शन घडवीत असते.
  • 15:16 - 15:21
    शोधाच्या विसरणाचा नियमासाठी
    यशस्विते चे उदाहरण देतो .
  • 15:21 - 15:27
    १९६३, च्या उन्हाळ्यात २५०,००० माणसे
    जमा झाली
  • 15:27 - 15:31
    वाशिंग्टन येथील सार्वजनिक फुटपाथवर
    डा मार्टिन ल्युथर यांना ऐकण्यासाठी
  • 15:31 - 15:37
    त्यांना निमंत्रण ही नव्हते त्यावेळी
    वेब साईट ही नव्हती तारीख पहायला
  • 15:37 - 15:39
    मग हे कसे घडले?
  • 15:39 - 15:44
    डाँ किंग काही एकटेच मोठे वक्ते नव्हते
  • 15:44 - 15:47
    ते एकटेच काही नागरी हक्काच्या
    दमनाने पिडलेले नव्हते.
  • 15:47 - 15:50
    त्यांच्या काही कल्पना पटत नव्हत्या
  • 15:50 - 15:52
    एक देणगी त्यांना मिळाली होती
  • 15:52 - 15:56
    अमेरिकेत कोणता बदल झाला पाहिजे हे
    लोकांना सांगत ते फिरले नाहीत
  • 15:56 - 15:58
    ते लोकांना त्यांचा कश्यावर विश्वास आहे
    ते सांगत.
  • 15:58 - 16:02
    "माझा विश्वास आहे " " माझा विश्वास आहे "
    असे म्हणत.
  • 16:02 - 16:04
    आणि त्यांच्या विचाराशी असलेले
  • 16:04 - 16:07
    एकत्र आले आणि त्यांनीच लोकात प्रचार केला
    प्रचार केला व कामास सुरवात केली.
  • 16:07 - 16:10
    काहींनी या साठी आखणी केली
  • 16:10 - 16:12
    जास्तीत जास्त माहिती मिळावी यासाठी
  • 16:12 - 16:16
    आणि तेथे २५०००० लोक हजर झाले.
  • 16:16 - 16:20
    योग्य दिवशी योग्य वेळी त्यांना ऐकण्यास
  • 16:20 - 16:26
    त्यांच्यासाठी किती हजर होते ? शून्य
  • 16:26 - 16:28
    ते हजर होते त्यांच्यासाठी .
  • 16:28 - 16:31
    अमेरिकेत कोणता बदल व्हावा यास्तव
  • 16:31 - 16:33
    ते प्रवास करून तेथे आले
  • 16:33 - 16:36
    आणि आगस्त महिन्याच्या मध्यात उन्हात
    उभे राहिले .
  • 16:36 - 16:39
    हे त्यांच्या विशासाने घडले .कला गोरा
    हा मुद्दाच नव्हता .
  • 16:39 - 16:43
    त्यातील 25 टक्के गोरे होते.
  • 16:43 - 16:46
    डा किंग सांगत जगात दोन प्रकारचे
    कायदे असतात
  • 16:46 - 16:50
    काही उच्च पदस्थांनी बन विलेले असतात,
    काही माणसांनी बनविले असतात .
  • 16:50 - 16:54
    जोपर्यंत माणसांनी बनविलेले कायदे
    सुसंगत होत नाहीत
  • 16:54 - 16:58
    उच्च पदस्थांनी बनविलेल्या कायद्याशी
    तो पर्यंत न्यायी जगात राहता येणार नाही
  • 16:58 - 17:00
    नागरी हक्काची चळवळ अशीच घडली.
  • 17:00 - 17:04
    ही बाब परिपूर्ण होती त्यांचे जीवन या साठी
    झोकून देण्यास
  • 17:04 - 17:07
    त्यांचे आम्ही अनुकरण केले त्यांच्यासाठी
    नाही तर आमच्यासाठी.
  • 17:07 - 17:09
    तो पर्यंत त्यांनी "मी स्वप्न पहिले "
    असे म्हणणे सोडले.
  • 17:09 - 17:12
    पण "माझी योजना आहे " म्हणणे मात्र
    सोडले नाही .
  • 17:12 - 17:15
    (हशा)
  • 17:15 - 17:18
    आता राजकारण्यांविषयी ऐका त्यांच्या
    समावेशक 12 पोईंट कार्यक्रमाबाबत
  • 17:18 - 17:20
    ते कोणालाही प्रोत्साहित करू शकत नाही.
  • 17:20 - 17:24
    कारण ते नेते आहेत आणि काही त्यांचे
    अनुयायी आहेत .
  • 17:24 - 17:27
    नेते अधिकार शक्तीच्या
    उच्च स्थानी असतात.
  • 17:27 - 17:32
    पण जे नेतृत्व करतात ते प्रेरणा देतात.
  • 17:32 - 17:36
    मग ती व्यक्ती असो व संघटना असो.
  • 17:36 - 17:40
    अश्यांचे आपण अनुयायी होतो
    स्वेच्छेने ,
  • 17:40 - 17:45
    नेत्यामागे आपण जातो ते त्यांच्यासाठी
    नव्हे तर आपल्यासाठी
  • 17:45 - 17:51
    आणि जे सुरवात करतात "काय " ने
    त्यांच्याजवळही क्षमता असते .
  • 17:51 - 17:56
    भोवतालच्या लोकांना प्रेरित करण्याची
    किवा प्रेरणा देणारे शोधण्याची
  • 17:56 - 17:59
    आभारी आहे.
Title:
महान नेते इतरांना कृतीप्रवण कसे करतात TEDxPugetSound
Description:

सायमन सिनेक एक साधी पण प्रभावशाली सोनेरी वर्तुळाची संकल्पना मांडतात .त्यातून ते सांगतात महान नेते व संघटना इतरांना स्फूर्ती देऊन कसे कार्यरत करतात अँपल मार्टिन ल्युथर व राईट बंधूंचे ते उदाहरण देतात तसेच TiVo च्या अपयशाचे ही कारणे सांगतात

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDxTalks
Duration:
18:02

Marathi subtitles

Revisions