जेव्हा सिलिकॉन व्हॅलीचे तंत्रज्ञ सरकारसाठी काम करतात
-
0:01 - 0:02नमस्कार
-
0:02 - 0:03माझे नाव मॅट कट्स,
-
0:03 - 0:08मी गूगल कंपनी मध्ये
सतरा वर्ष काम केले . -
0:08 - 0:09प्रतिष्ठित अभियंता पदावर,
-
0:09 - 0:13मी सिलिकॉन वेली मधील उच्च पदावरील
लोकांशी माझी जवळीक होती. -
0:13 - 0:16त्यानंतर मी काही प्रेरणादायी व्यक्तींचा
पाठपुरावा करायचे ठरविले . -
0:16 - 0:20आणि मी यूएस डिजिटल सेवा या
संस्थेला भेट दिली. -
0:20 - 0:24ज्या संस्थेच्या तंत्रज्ञानी हेअल्थकॅरे ला
मदत केली होती -
0:24 - 0:27जेव्हा त्याचेही संकेतस्थळ २०१३
मध्ये बंद पडले होते. -
0:27 - 0:29हो
-
0:29 - 0:32तेवहा मी तीन ते सहा महिन्यांचा
दौरा करार केला -
0:32 - 0:34आणि तीन वर्षा नंतर मी अजून,
-
0:34 - 0:36वॉशिंगटन.डीसी मध्ये,
-
0:36 - 0:38सरकार साठी काम करत आहे,
-
0:38 - 0:42कारण सरकारला तंत्रज्ञानाची खरंच गरज आहे.
-
0:42 - 0:43माझ्या जून्या नौकरी मध्ये,
-
0:43 - 0:46प्रत्येक खोली मध्ये
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, -
0:46 - 0:52कॅलेंडर आणि पॉवर केबल्स असायचे
-
0:52 - 0:54पण जेव्हा सरकारी एजेन्सी मध्ये गेलो
-
0:54 - 0:56तेव्हा मला फोन कॉन्फ्रेंसन्ग
करण्यासाठी -
0:56 - 0:58एका व्यक्तीला बोलावावे लागले
-
0:58 - 1:00आणि जेव्हाआम्ही नवीनऑफिस मध्ये गेलोत
-
1:00 - 1:02तेव्हा काही काळापूर्ती फर्निचर नव्हते,
-
1:02 - 1:04त्यामुळे आम्ही फोन कचरा पेटी वर ठेवला
-
1:06 - 1:09मी डीसी मध्ये गेलो तेव्हा आश्चर्यचकित
करणारी एक गोष्ट जाणवली -
1:09 - 1:13सरकारला अजूनही कागदाचा
खूप वापर करावा लागतो -
1:14 - 1:16विन्स्टन-सालेम, येथे हे कार्यालय आहे,
-
1:16 - 1:17नॉर्थ कॅरोलीना मध्ये ,
-
1:17 - 1:19जेथे लोक काळजीत होते
-
1:19 - 1:22कागदा च्या वजना मुळे
-
1:22 - 1:24इमारतीला असलेल्या धोक्याबाबत.
-
1:24 - 1:26हो
-
1:26 - 1:27कागदाचा एक दुष्परिणाम आहे
-
1:27 - 1:28हा एक प्रश्न आहे:
-
1:28 - 1:32जर आपले आडनाव एच किंवा
त्याहून अधिक सुरू होत असेल तर -
1:32 - 1:35एच किंवा वरील, आपण आपला हात वर कराल?
-
1:37 - 1:38
व्वा -
1:38 - 1:39माझ्या कडे वाईट
बातमी आहेtt -
1:39 - 1:41तुमचे अनुभवाच्या नोंदी
कदाचित नष्ट झाल्या असतील -
1:41 - 1:43१९७३ च्या आगी मध्ये
-
1:43 - 1:44
(हसणे) -
1:44 - 1:45हो
-
1:45 - 1:50कागदावरच्या नोंदीची प्रक्रिया हळू असते ,
त्यात अधिक चुका होण्याची शक्यता असू शकते. -
1:50 - 1:51जर तुम्ही निवृत्त असाल आणि
-
1:51 - 1:53आपल्या आरोग्यासेवेच्या
लाभासाठी अर्ज करीत आसाल -
1:53 - 1:56कागदाचा फॉर्म वापरुन, त्या
फॉर्मवर प्रक्रिया होण्या साठी -
1:56 - 1:59तुम्हाला कदाचित काही महिने थांबावे लागेल
-
1:59 - 2:01आम्ही हि प्रक्रिया संगणकीय केल्या मुळे
-
2:01 - 2:03निवृत्त लोक
-
2:03 - 2:05त्याचे आरोग्यविषयी नोंदी
-
2:05 - 2:07१० मिनिटांत मिळवू शकतील .
-
2:07 - 2:10(टाळ्या )
-
2:10 - 2:12मला आणखी एक उपक्रमा बद्दल अभिमान आहे.
-
2:12 - 2:14आम्ही एका लहान संस्थे बरोबर काम केले
-
2:14 - 2:17त्याचे कागदी व्यवहार संगणकिय करण्यासाठी
-
2:17 - 2:19हा एक पूर्वीचा
-
2:19 - 2:22आणि हा आताचा फोटो आहे
-
2:22 - 2:24तेच कार्यालय, तेच लोक
-
2:24 - 2:27फक्त चांगली अधुनिक पद्धत, सर्वांसाठी
-
2:27 - 2:30एका वेळी, आम्हाला आनंद साजरा करायचा होता
एक वेगळी प्रणाली आधुनिक करणेबाबत -
2:30 - 2:32आणि म्हणून आम्ही एका स्थानिक
किराणा दुकानात गेलो -
2:32 - 2:34आणि विचारले,"तुम्ही केक बनवू शकता का?
-
2:34 - 2:37आणि आमच्या संगणकीय फॉर्मने सजवू शकता का?
-
2:37 - 2:41आणि किराणा दुकान
या विनंतीने चकित झाले -
2:41 - 2:44त्यांना एक पत्र हवे होते
अधिकृत सरकारी लेटरहेडवर -
2:44 - 2:47आम्ही सरकारसाठी काम करतअसल्यामुळे ,
पत्र लिहिले कि , -
2:47 - 2:50"आपण हा सार्वजनिक फॉर्म केक .
-
2:50 - 2:53सजवण्यासाठी वापरू शकता."
-
2:53 - 2:55(हसणे)
-
2:55 - 2:58ज्यामुळे वाईट विनोद होऊ शकले
ट्रिप्लिकेमध्ये फॉर्म भरण्याबद्दल. -
2:58 - 3:00हो सरकारी कार्यालयात फालतू विनोद.
-
3:00 - 3:02आता मी कागदी प्रक्रिये बदल
बरेच काही बोललो आहे, -
3:02 - 3:06पण संगणक प्रणाली देखील बांध होऊ शकते.
-
3:06 - 3:09आम्ही आधुनिक तंत्रज्ञान
पद्धती आणत आहोत ज्या, -
3:09 - 3:12वापरकर्ता-केंद्रित डिझाइन आणि
क्लाऊड यासारख्या आहेत, -
3:12 - 3:14आणि आम्ही खरेदी सुधारण्यात देखील मदत करतो.
-
3:14 - 3:17हे सरकार सॉफ्टवेअर
खरेदी देखील खुर्च्या, -
3:17 - 3:22बिस्किट्स,आणि रनगाढे विकत
घेतल्या प्रामाने करते -
3:22 - 3:27सरकारी नियमांनुसार जे
१००० पृष्ठांपेक्षा जास्त लांब आहेत. -
3:27 - 3:31होय, याचाच अर्थ सरकारी प्रक्रिये
मध्ये काही तरी गोंधळ आहे -
3:31 - 3:34पण जर आपणास सिलिकॉन वेली
वाचवूशकेल असे वाटत असेल, -
3:34 - 3:35(हसणे)
-
3:35 - 3:37तर ती एक वेगळी गोष्ट आहे.
-
3:37 - 3:40काही सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ
-
3:40 - 3:42जेवण-वितरण,
-
3:42 - 3:43स्कूटर्स, आणि वीड
-
3:43 - 3:48सारख्या गोष्टी वितरित करण्या
बदल विचार करत आहेत -
3:48 - 3:51काय हे सर्वात महत्वाची गोष्ट आत्ता
काम करण्यासाठी आहे का? -
3:52 - 3:56सिलिकॉन व्हॅली ला जग हे चांगले स्थळ
करण्या बदल बोलणे आवडते -
3:56 - 4:00पण जर तुम्हाला तुमचा प्रभाव
जास्त आहे असे जाणवत असे -
4:00 - 4:01सरकार मध्ये.
-
4:02 - 4:05आपले वडील गमावलेल्या एकाने
-
4:05 - 4:07त्याने मला ट्विटर वरती शोधुन काढले
-
4:07 - 4:10आणि सांगितले कि आमही
जी सुविधा केली होती -
4:10 - 4:12ती कठीण काळात त्याच्यासाठी
चांगलया कामात अली -
4:13 - 4:16या कठीण काळी सरकारने चांगले
काम करण्याची आवश्यकता आहे -
4:16 - 4:19महणून सरकारमध्ये नावीन्याची गरज आहे.
-
4:19 - 4:21आता मला कबुली द्यावयाची आहे.
-
4:21 - 4:22जेवहा मी डिसी मध्ये आलो ,
-
4:22 - 4:26मी कधी कधी नोकरशहासारखे शब्द वापरत असे
-
4:26 - 4:27आता ,
-
4:27 - 4:31आता मी नागरी नोकर सारखे शब्द जास्त वापरतो
-
4:31 - 4:34फ्रान्सिनाप्रमाणे, कोण तुम्हला रडवू शकेल.
-
4:34 - 4:35किंवा किमान, तिने मला रडवले
-
4:35 - 4:38कारण ती खूप प्रेरणादायक आहे.
-
4:38 - 4:42मला मनापासून,माझ्या सहकार्यांचा
फार अभिमान आहे -
4:42 - 4:46ते अतार्किक परिस्थितीतही
-
4:46 - 4:49रात्री उशीरा पर्यंत काम करतील
योग्य निकाल मिळविण्यासाठी. -
4:50 - 4:52सरकार प्रचंड पगार व बोनस देऊ शकत नाही
, -
4:52 - 4:56म्हणून आम्ही स्वतच पुरस्कार बनवले.
-
4:56 - 4:59आमचा शुभंकर मल्ली नावाचा एक खेकडा आहे.
-
4:59 - 5:03आणि म्हणून तो पुरस्कार प्रत्यक्षात एक
खेकडयांच्या आकाराची पर्स,आहे -
5:03 - 5:04जी शीट मेटल मध्ये बसवली आहे
-
5:06 - 5:09ह्या दिवसात,माझा ज्या सर्वकाही
बरोबर करू शकतात -
5:09 - 5:12अश्या चांदीच्या गोळ्यांवर कमी विश्वास
आहे. -
5:12 - 5:14माझा जास्त विश्वास आहे
-
5:14 - 5:16मदत करण्यासाठी येणाऱ्या लोकांवर
-
5:17 - 5:21जर आपण काहीतरी अर्थपूर्णशोधत असाल
-
5:21 - 5:25आणि संपूर्ण प्रकटीकरण,
कधीकधी फारच निराशजनक असेल -
5:25 - 5:27आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे
-
5:27 - 5:29काहीतरी कठीण,गोंधळलेले
-
5:29 - 5:34तरी देखील महत्त्वपूर्ण आणि जादुई
असे काही घडत आहे -
5:34 - 5:37जेव्हा नागरी सेवक, तंत्रज्ञां बरोबर
-
5:37 - 5:40शहर आणि राज्य आणि राष्ट्री
य पातळीवर भागीदार असतात -
5:40 - 5:42
आपल्याला हे कायमचे करण्याची गरज नाही. -
5:42 - 5:46परंतु तुम्ही सार्वजनिक सेवे
मध्ये फरक बनवू शकता -
5:46 - 5:47
ताबडतोब -
5:47 - 5:49धन्यवाद.
-
5:49 - 5:52
(टाळ्या)
- Title:
- जेव्हा सिलिकॉन व्हॅलीचे तंत्रज्ञ सरकारसाठी काम करतात
- Speaker:
- मॅट कट्स
- Description:
-
सरकार सिलिकॉन व्हॅलीसारखेच चालले तर?
अभियंता मॅट कट्सने सांगत आहे, अमेरिकन सरकारमधील करिअरसाठी, गूगल (जिथे त्याने जवळजवळ 17 वर्षे काम केले आहे) सोडण्याचे का ठरविले? आणि सुचोवतो कि जर तुम्हाला खरोखरच परिणाम घडवायचा असेल तर तुमच्या मदतीची सर्वात जास्त गरज असलेल्या ठिकाणी जा. - Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 06:04
![]() |
Arvind Patil approved Marathi subtitles for What happens when a Silicon Valley technologist works for the government | |
![]() |
Arvind Patil accepted Marathi subtitles for What happens when a Silicon Valley technologist works for the government | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for What happens when a Silicon Valley technologist works for the government | |
![]() |
Awadhoot Ghatge edited Marathi subtitles for What happens when a Silicon Valley technologist works for the government | |
![]() |
Awadhoot Ghatge edited Marathi subtitles for What happens when a Silicon Valley technologist works for the government | |
![]() |
Awadhoot Ghatge edited Marathi subtitles for What happens when a Silicon Valley technologist works for the government | |
![]() |
Awadhoot Ghatge edited Marathi subtitles for What happens when a Silicon Valley technologist works for the government | |
![]() |
Awadhoot Ghatge edited Marathi subtitles for What happens when a Silicon Valley technologist works for the government |